Homeताज्या बातम्यापंकज बाल संस्कार केंद्रात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

पंकज बाल संस्कार केंद्रात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

चोपडा (ता.१३ ऑगस्ट) :

पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बाल संस्कार केंद्रात दहीहंडी उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. लहान चिमुकले कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सजून आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माखनचोर कृष्णाच्या रूपात सजलेले बालक व गोपिकांच्या वेषातील मुलींनी सादर केलेल्या रासलीलांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमेच्या पूजनाने झाली. हे पूजन  मुख्याध्यापक  एम. व्ही. पाटील व  विभाग प्रमुख सौ. मीना माळी यांच्या हस्ते करण्यात आले. दहीहंडी फुटताच “गोविंदा आला रे!” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.

या उपक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती लाभली. त्यांनी लहानग्यांच्या निरागस सादरीकरणाचे कौतुक केले. “बालपणातच संस्कार आणि भारतीय परंपरेची ओळख करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे”, असे आयोजकांनी सांगितले.

Vvकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना दीक्षित, छाया बारी, संध्या पाटील, जयश्री हिंगे, अनिता बरहाटे, योगिता कोळी, सुनंदा विसावे, जयश्री महाजन, ज्योती माळी व विजय सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात पदभार स्वीकारताच पीआय पवन देसले ‘ॲक्शन मोड’वर; बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, तिघांवर...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी पहिल्याच दिवसापासून 'ॲक्शन मोड'मध्ये येत धडक...

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त चोपड्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजरंग नगर चोपडा तर्फे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...

चोपडा नगरपालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई, 18 दुकाने हटवली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या मागील भागातील 18 अतिक्रमित दुकाने निष्कासित करण्यात आली. नगर अभियंता दिगंबर वाघ यांच्या नेतृत्वाखाली...

चोपडा शहर पोलिसांची कारवाई गुरांच्या अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल दोघांना अटक

मुख्य संपादक विनायक पाटील     चोपडा: चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यावल रोड कडील गेट समोर यावल ते चोपडा जाणा-या रोडवर एक पांढ-या रंगाची छोटा...

जळगावच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित

मुख्य संपादक विनायक पाटील   जळगाव: शनिपेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना बेस्ट ऑफिसर कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

error: Content is protected !!