Homeताज्या बातम्यायावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

ब्रेकिंग न्यूज
चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त वसीम कुरेशीसह तीन जणांविरुद्ध गुन्हाचोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्तीचोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदलीचोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्तयावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.कोसगांवच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने नवलसिंग राजे पाटील यांना महाआरतीचा मानचोपडा पोलीस उपविभागाला नवे डीवायएसपी; सुनील पाटील आज घेणार पदभार, सेवानिवृत्त अण्णासाहेब घोलप यांच्या जागी नियुक्तीचोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी   पोक्सो व अत्याचार प्रकरणात सलमान खानला 5 वर्षे सक्तमजुरी;चोपड्यात सावकारीचा जाच; घेतलेल्या कर्जासाठी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धमक्या व शिवीगाळचा आरोपवडीलांनी स्वताची किडनी देत वाचवले मुलाचे प्राण,पितृत्वाचा महान त्याग,मुलाला मिळाले पुर्णजिवन

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)

यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम करण्यासाठी जाणारे एकूण १९ आदिवासी असलेले स्री – पुरुष शेतमजूर जखमी झाल्याची घटना आज दि.६ रोजी सकाळी घडली.

आयशर वाहन पलटी झालेल्या अपघातात शितल लाधर पावरा वय १४,भुरी सुलाराम पावरा, वय १२, मीना सुभाष पावरा २४, मेहंदी बाई लालधर पावरा ३०,मिहमा सुनील पावरा १२, विरालाल सुरमत पावरा,२६, खेना रवींद्र पावरा १५, दिवती सुनील पावरा १४, जगन सुरमल पावरा १३, मंगला सखाराम पावरा, अनिता बाजु पावरा १७, शहनाज शकील तडवी २८, सुनिता भिकाराम पावरा १५, आसिफ सुभेदार तडवी २४, विराज दगडू पावरा २१, गिज सागर पावरा १५,

राधा सखाराम पावरा नसदिम सुभेदार तडवी २७, बाली तुकाराम पावरा ३० सर्व राहणार कुंड्या पाणी हे जखमी झाले जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात

डॉ.तुषार सोनवणे सर,डॉक्टर प्रज्वल सर तसेच परिचारिका लीना राणे,सी कोल्हे,ए.एम.ठोके यांनी तातडीने औषध उपचार सुरू केला.

अपघातामध्ये बरेच अल्पवयीन आदिवासी शेतमजूर असल्याने अपघात दाखल करताना शेतमजूर कुठे आणि कोणत्या गावात जाणार होते आणि त्यांना मजुरीवर कोणी सांगितले ? अल्पवयीन मुला-मुलींना शेतमजुरी करता येते का.? अपघात झाला असला तरी पोलीस यंत्रणा,आरोग्य विभाग नेमक्या कोणत्या पद्धतीने कार्यवाही करणार..? याकडे तालुक्यातील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

कोसगांवच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने नवलसिंग राजे पाटील यांना महाआरतीचा मान

मुख्य संपादक विनायक पाटील   निर्जला एकादशीच्या पुण्य पावन मुहूर्तावर कोसगांव येथील जागृत विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या पूजा व महाआरतीचा माननीय नामदार श्री. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव...

error: Content is protected !!