Homeताज्या बातम्याचोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

ब्रेकिंग न्यूज
चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त वसीम कुरेशीसह तीन जणांविरुद्ध गुन्हाचोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्तीचोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदलीचोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्तयावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.कोसगांवच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने नवलसिंग राजे पाटील यांना महाआरतीचा मानचोपडा पोलीस उपविभागाला नवे डीवायएसपी; सुनील पाटील आज घेणार पदभार, सेवानिवृत्त अण्णासाहेब घोलप यांच्या जागी नियुक्तीचोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी   पोक्सो व अत्याचार प्रकरणात सलमान खानला 5 वर्षे सक्तमजुरी;चोपड्यात सावकारीचा जाच; घेतलेल्या कर्जासाठी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धमक्या व शिवीगाळचा आरोपवडीलांनी स्वताची किडनी देत वाचवले मुलाचे प्राण,पितृत्वाचा महान त्याग,मुलाला मिळाले पुर्णजिवन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संदेश क्षीरसागर यांनी शिरपुर, अमळनेर जळगाव या ठिकाणी कामगीरी केली असुन साडे तीन पुर्वी चोपडा आगार प्रमुख म्हणुन कामकाज पाहीले आहे.हुशार अभ्यासु व सर्व समावेशक व शिस्तप्रिय अधिकारी म्हणुन त्यांची ओळख आहे.तर स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानात व उत्पन्न वाढीत चोपडा आगाराचे महाराष्ट्रात नावलौकिक असल्याने आगाराचे सातत्य टिकवण्याचे त्यांच्या पुढे आवाहन असणार आहे. दिनांक १८ जुलै रोजी आगार प्रमुख पदाचा पदभार स्विकारला यावेळी कर्मचारी बांधव सर्व संघटना व आस्थापना धारकांकडुन त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.चोपडा आगाराचे नावलौकिक टिकवण्यासाठी व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करून सर्व कर्मचारी बांधवांच्या सहकार्याने प्रवाश्यांना चांगली दर्जेदार व सुरक्षित सेवा देण्याची ग्वाही संदेश क्षीरसागर यांनी पदभार स्विकारताना दिली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

कोसगांवच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने नवलसिंग राजे पाटील यांना महाआरतीचा मान

मुख्य संपादक विनायक पाटील   निर्जला एकादशीच्या पुण्य पावन मुहूर्तावर कोसगांव येथील जागृत विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या पूजा व महाआरतीचा माननीय नामदार श्री. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव...

error: Content is protected !!