Homeताज्या बातम्यावडीलांनी स्वताची किडनी देत वाचवले मुलाचे प्राण,पितृत्वाचा महान त्याग,मुलाला मिळाले पुर्णजिवन

वडीलांनी स्वताची किडनी देत वाचवले मुलाचे प्राण,पितृत्वाचा महान त्याग,मुलाला मिळाले पुर्णजिवन

(यावल प्रतिनिधी रविंद्र आढाळे) –

तालुक्यातील साकळी येथील एका ३२ वर्षीय तरूणाची किडनी निकामी झाली होती व त्यास किडनी प्रत्यारोपण आवश्यक होते. तेव्हा मुलाच्या वडीलांनी आपल्या मुलाचे प्राण वाचावे म्हणुन स्वत:हाची एक किडनी त्यास देवुन पुर्णजिवन दिले आहे.सदर शस्त्रक्रीया फेब्रुवारी महिन्यात पार पडली असुन चार महिन्याच्या रूग्णालयातील सर्व चाचण्या पुर्ण करीत सदर तरूण आता ठणठणीत आहे.तेव्हा वडीलांनी मुलास किडनी देवुन त्याचे प्राण वाचवत जिवदान दिल्याने पितृत्वाच्या या दायित्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

साकळी ता. यावल येथील रहिवासी शांताराम हिरामण तेली वय ५८ यांचा मुलगा पंकज शांताराम तेली वय ३२ याची दिर्ध आजारामुळे किडनी निकामी झाली होती. व सतत त्यास डायलेसीस मुळे प्रचंड त्रास होत होता आणी त्यास डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करणे आवश्यकक असल्याचे सांगीतले होते. तेव्हा त्या करीता क्षणाचा ही विलंब न करता पंकज याचे वडील शांताराम तेली यांनी डॉक्टरांना मुलास किडनी देणार असल्याचे सांगीतले. तेव्हा छत्रपती संभाजी नगरातील ओरियन सिटी केअर हॉस्पिटल मध्ये त्यांच्या शाररीक विविध तपासण्या करण्यात आल्या. तसेच वैद्यकिय आणी कायदेशीर संपुर्ण प्रक्रीया पार पाडण्यात आली आणी वडीलांची किडनी मुलास योग्य मॅच होतेय का ? याची देखील पडताळणी केल्यानंतर डॉ. श्रीगणेश बरनेला व त्यांच्या पथकाने दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वी शस्त्रक्रीया करीता किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. दरम्यान शस्त्रक्रीये नंतर चार महिने पंकज यांच्या आरोग्याची वेळो वेळी तपासणी करण्यात आली. व आता सदर तरूण पुर्ण पणे ठणठणीत असुन वडीलांनी किडनी दिल्याने त्यास पुर्णजिवन लाभले आहे.

पितृत्वाच्या त्यागातुन जिवदान.

माझं आयुष्य जेव्हा एका गंभीर आजारपणामुळे धोक्यात आलं होतं, तेव्हा माझ्या वडीलांनी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता, मला त्यांची किडनी देऊन एक नवजीवन दिलं. लहानपणापासून मला प्रत्येक संकटातून वाचवलंत, पण यावेळी त्यांनी स्वतःचा अंश देऊन माझं अस्तित्वच वाचवलं आहे.लोक म्हणतात देव अदृश्य असतो, पण मी देवाचे आभार मानतो कारण मला पितृ रूपी देव वडील लाभले आहे असे प्रसंगी पंकज तेेली यांनी सांगीतले.

बाप हा बापचं असतो.

मुलांचे संपुर्ण पालन पोषण करतांना आई प्रमाणे वडील देखील महत्वाची भुमीका बजावत असतात.मुलांच्या जिवनात सतत आनंद रहावा या करीता वडील कबाड कष्ट करून त्यांना आनंदी ठवेत असतात व प्रसंगी बाप हा आपल्या शरीराचा एक भाग मुलास देवुन त्याचे प्राण वाचवू शकतो याचे प्रत्येय या घटनेतुन दिसुन आले असुन पितृत्वाच्या या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!