Homeताज्या बातम्याचोपडा पोलीस उपविभागाला नवे डीवायएसपी; सुनील पाटील आज घेणार पदभार, सेवानिवृत्त अण्णासाहेब...

चोपडा पोलीस उपविभागाला नवे डीवायएसपी; सुनील पाटील आज घेणार पदभार, सेवानिवृत्त अण्णासाहेब घोलप यांच्या जागी नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा पोलीस उपविभागाला आज नवे उपविभागीय अधिकारी मिळणार आहेत. खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रावर कार्यरत असले सुनील रामराव पाटील आज चोपडा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी डीवायएसपी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून चोपडा उपविभागात सेवा बजावणारे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोलप साहेब यांच्या कार्यकाळात कायद्याची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामाबद्दल पोलीस दल व नागरिकांकडून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

*खंडाळाहून चोपड्यात बदली*

खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रावरून बदली होऊन आले सुनील रामराव पाटील हे आज अधिकृतपणे चोपडा येथे डीवायएसपी पदाचा पदभार स्वीकारतील. पदभार स्वीकारल्यानंतर ते उपविभागातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण आणि जनसंपर्क यावर भर देणार असल्याची माहिती आहे.

नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे चोपडा उपविभागातील पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल, अशी अपेक्षा नागरिक व पोलीस कर्मचारी व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!