Homeताज्या बातम्याचोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा आगारात सुमारे सव्वा तीन वर्षापुर्वी महेंद्र लोटन पाटील यांची छत्रपती  संभाजीनगर विभागातुन बदली होऊन चोपडा आगाराचा आगार व्यवस्थापक म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्वीकारल्या पासुनच कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी कामाची रूपरेषा आखली आणि त्याची फलनिश्चीती म्हणून वडनगरी/शिरपूर येथील शिवपुराण कथेची यशस्वी वाहतुक  करून त्यांनी संपूर्ण जिल्हाचे लक्ष वेधुन घेतले होते. त्यांनी शिवपुराण कथा,सप्तश्रृगी यात्रा, पंढरपुर यात्रा, समर्थ सुकनाथ बाबा यात्रोत्सव, चांदणी काळभैरव यात्रा,मनुदेवी,उनपदेव यात्रा यशस्वीपणे व नियोजनबध्द घडविल्या. आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रम, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या जोरावर हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक सन २०२४/२५ अभियानात चोपडा आगाराचा चेहरामोहरा बदलवुन गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे तर नुकतेच सन २०२५/२६ चे नाशिक प्रादेशिक विभागात द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांनी कर्मचार्यांना विश्वासात घेवुन आगाराचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करून आगाराचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक टिकवण्यासाठी मेहनत घेतली.त्यांनी चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासन कर्मचाऱ्यांमध्ये आपला कामाचा ठसा उमटविला. आगारातील कर्मचारी , सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील लोकांच्या सहकार्याने तसेच पत्रकार बांधवांच्या सहकार्याने मी चोपडा आगाराचे नावलौकिक करु शकलो असे निरोप देता वेळी आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

ते चोपडा आगारात हजर झाल्यानंतर चोपडा आगाराने दोन राज्यस्तरावरील तसेच दोन प्रादेशिक स्तरावरील बक्षीस प्राप्त केली . चोपडा आगार हा सलग तीन बक्षीस मिळवणारा महाराष्ट्रातील एकमेव आगार ठरला आहे.त्यांनी आतापर्यंत एकूण  ६५ लाखांचे बक्षीस चोपडा आगारास मिळवून दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

कोसगांवच्या विठ्ठल मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने नवलसिंग राजे पाटील यांना महाआरतीचा मान

मुख्य संपादक विनायक पाटील   निर्जला एकादशीच्या पुण्य पावन मुहूर्तावर कोसगांव येथील जागृत विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या पूजा व महाआरतीचा माननीय नामदार श्री. गुलाबरावजी पाटील, पालकमंत्री जळगाव...

error: Content is protected !!