Homeताज्या बातम्याचोपडा पोलीस उपविभागाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक: सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभागाचा मान

चोपडा पोलीस उपविभागाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक: सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभागाचा मान

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा, २१ जानेवारी २०२६ – चोपडा पोलीस उपविभागाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभागाचा मान मिळाला आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव, अडावद येथील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही उपलब्धी मिळाली आहे.

चोपडा उपविभागाच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि समस्त पोलीस कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!