Homeताज्या बातम्याजळगाव पीपल्स को-ऑप. बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचा चौथा दिवस

जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अन्नत्याग उपोषणाचा चौथा दिवस

उपोषणार्थी सागर ओतारी यांची तब्येत खालावली

मुख्य संपादक विनायक पाटील

दी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल होता नसल्यामुळे सागर ओतारी यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशन समोर सुरू केलेले आमरण अन्नत्याग उपोषण सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असे सागर ओतारी यांनी सांगितले
14 ऑगस्ट 2025  तारखे पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू झालेल्या या उपोषणाला उपोषणकर्ते सागर काशिनाथ ओतारी यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा
उपोषणाला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी देखील उपोषण करताना मोठा पाठिंबा दिलेला आहे. चोपडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत उपोषण लोकशाही मार्गाने शांततापूर्ण वातावरणात सुरु आहे. उपोषणकर्ते सागर ओतारी यांची अजून कुठल्याही अधिकाऱ्याने उपोषणा स्थळी भेट दिली नाही व तब्येतीची देखील विचारपूस  देखिल केलेली नाही अन्नत्याग उपोषणाचा आज चौथ्या दिवशी सागर ओतारी यांची तब्येत खालावली असून डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचे सांगितले आहे. परंतु जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोणतीच ट्रीटमेंट घेणार नाही असे सागर ओतारी यांनी सांगितले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!