Homeताज्या बातम्याचोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ज्यूस घेवून उपोषण करते सागर ओतारी...

चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते ज्यूस घेवून उपोषण करते सागर ओतारी यांचे उपोषण तात्पुरते स्थगित.

मुख्य संपादक विनायक पाटील

दी जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने केलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल होता नसल्यामुळे सागर ओतारी यांनी चोपडा शहर पोलिस स्टेशन समोर सुरू असलेले आमरण अन्नत्याग उपोषण पाचव्या दिवशी तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे व तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण तात्पुरते स्थगित केले.
14 ऑगस्ट 2025  तारखे पासून चोपडा शहर पोलीस स्टेशन समोर सुरू असलेले अन्नत्याग उपोषणाला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत होता. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी देखील उपोषण करत्यांना मोठा पाठिंबा दिलेला होता चोपडा शहर व तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि तालुक्यातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला उपोषण हे लोकशाही मार्गाने शांततापूर्ण वातावरणात सुरु होते उपोषणकर्ते सागर ओतारी यांची पाचव्या दिवशी देखील कुठल्याही अधिकाऱ्याने उपोषणा स्थळी भेट दिली नव्होती तालुक्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी  पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदारांच्या शब्दाचा मान ठेवून उपोषण हे ज्यूस घेऊन सोडले
उपोषणाचा आज पाचव्या दिवशी सागर ओतारी यांची तब्येत खालावली होती डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचे सांगितले होते परंतु जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कोणतीच ट्रीटमेंट घेणार नाही असे सागर ओतारी यांनी सांगितले होते पण आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या आणि तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी उपोषण हे तात्पुरते स्थगित केले आहे याच्यानंतर न्यायालयात  जाऊ असे उपोषण सोडताना सागर ओतारी यांनी सांगितले. उपोषण सोडवण्या साठी आमदार चंद्रकांत सोनवणे , तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सागर ओतारी यांनी ज्यूस घेऊन उपोषण सोडले आणि पोलीस प्रशासनाला इशारा दिला की या पुढील उपोषण हे  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे करण्यात येईल ..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!