Homeक्राईमचोपड्यात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व ग्रामीण पोलीसांच्या संयुक्त कारवाईत अवैध गांजा...

चोपड्यात स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व ग्रामीण पोलीसांच्या संयुक्त कारवाईत अवैध गांजा वाहतुक करणारे दोन इसम मुद्देमाला सकट जेरबंद

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपड्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गुप्त  मिळालेल्या बातमीच्माया मार्फत बातमी मिळाली की, शिरपुर ते चोपडा मागे ता. चोपडा येथे दोन इसम मोटार सायकलवर गांजा अंमलीपदार्थचे वाहतुक करुन घेवुन जाणार असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरुन मिळालेल्या बातमी प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच अंमलदार तसेच चोपडा ग्रामीण पो.स्टे. पो.नि.महेश टाक व अमंलदार यांनी एकत्रीत येवून शिरपुर ते चोपडा जाण-या रोडवर काजीपुरा फाट्या जवळ सापळा लावून थांबले असतांना मिळलेल्या बातमी प्रमाणे शिरपुर कडुन चोपड्या कडे येणा-या मोटार सायकल थांबवून मोटार सायकल वरील दोन्ही इसमास ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे १) आरीफ शेख सलीम वय-४४ वर्षे रा-माहेजी ता-पाचोरा जि-जळगांव , २) शशिकांत रघुनाथ जाधव वय-४२ वर्षे रा-माहेजी ता-पाचोरा जि-जळगांव असे सांगीतलल्याने त्यांना ताब्यात घेवून त्याचे कडून ११८१८४/- रु. कि.चा ०५ किलो ३७२ ग्रॅम वजनाचा गांजा, होन्डा शाईन कंपणीची मोटार सायकल क्रमांक MH१९-CL-६०८४ व २ मोबाईल असे एकुण १७८१८४/- रु कि.चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांचे विरुध्द चोपडा ग्रामीण पो.स्टे. ला CCTNS NO २२१/२०२५ NDPS अॅक्ट २० (ब), २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा.डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. कविता नेरकर अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव, मा.पो.उप. अधिक्षक. विनायक कोते, मा. संदीप पाटील पोलीस निरीक्षक, स्थागुशा जळगाव, मा. महेश टाक चोपडा ग्रामिण पो.स्टे, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोउपनिरी  जितेंद्र वल्टे, पोह. विलेश सोनवणे, पोह. विष्णु बि-हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे, सफौ. राजु महाजन, पो.अ. विनोद पवार, किरण पारधी, चेतन महाजन, रविंद्र पाटील, विशाल जाधव अशांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!