Homeताज्या बातम्यावृक्षतोड प्रकरणात तक्रारदारला डावळून वृक्षतोड प्रकरण सावरण्याचा वनविभागाचा केविलवाणा प्रयत्न  वनमंत्र्यांना  या...

वृक्षतोड प्रकरणात तक्रारदारला डावळून वृक्षतोड प्रकरण सावरण्याचा वनविभागाचा केविलवाणा प्रयत्न  वनमंत्र्यांना  या विषयाची दिली माहिती अध्यक्ष सुनील पावरा

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील वृक्षतोड झाल्याची तक्रार वनसमिती अध्यक्ष सुनील पावरा यांनी दाखल केली असता चौकशी साठी तक्रारदार यांना कुठल्याही प्रकाराने चौकशी कामी पत्रव्यवहार न करता वन समिती सदस्यांना व काही जळगांव व चोपडा तालुक्यातील निवडक पत्रकारांना सोबत घेऊन बी.के थोरात व प्रशांत सोनवणे यांचा पथकाने चौकशी अंती तक्रारदार सोबत न घेता चौकशी केली आणि तक्रारदारास फोन करून चौकशी साठी या असे दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास सांगितले तोवर जे कोणी चौकशीला आले होते ते जंगलात शिरले होते त्यावर तक्रारदार यांनी फोन वर सांगितले की मला चौकशी कामी कुठलेही पत्र वन विभागाकडून प्राप्त झाले  नाही त्या वर वनपाल प्रशांत सोनवणे यांनी सांगितले की मी फोन केल तुम्ही फोन उचलले नाही असे असे चुकीचे सांगितले  या संपूर्ण घटनेची माहिती माननीय वनमंत्री साहेब यांना स्वतः सुनील पावरा यांनी व्हाट्सवर  सर्वकाही वृक्षतोड झाल्याची सबूत दिलेत आणि दूरध्वनीद्वारे देखील संभाषण या विषयावर केले कुठेतरी हा विषय दाबण्याच्या प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे असे सुनील पावरा यांनी सांगितले कारण वृक्षतोड झाली आहे हे सत्य आहे आणि सत्य दाबण्याच्या प्रयत्न ठराविक लोक करीत आहेत
दि.५ रोजी चोपडा सहायक वनसंरक्षक  महेंद्र पाटील यांचा पथकाने तक्रारीचे निवेदन मिळाल्यानंतर सहायक वन विभागाचे अधिकारी चौकशीसाठी गेले असता वन कक्ष क्रमांक २५२, २५३, २५४ यात  प्रत्यक्ष फिरून पाहणी केली  असता २७ सागवान झाडांची कत्तल झाली प्रशांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले वन समिती अध्यक्ष सुनील पावरा यांनी सांगितले की ज्या प्रसारमाध्यमांनी वृक्षतोड झाल्याची बातमी उघड केली त्या प्रसारमाध्यमांना का बोलवण्यात आलेले नाही चौकशीसाठी कारण की त्या प्रसारमाध्यमान जवळ त्या तोडीचे व्हिडिओ आणि फोटो होते .यावर तक्रारदार सुनील पावरा यांनी सांगितले कि तक्रारदार मी आहे मग मला का नाही घेऊन गेले कारण मी जिथे जिथे जिओ टेक फोटो काढले लोकेशन वाईस ते सर्व वृक्ष यांना दाखवले असते यासाठी जाणून बुजून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मला डावडले असे गंभीर आरोप सुनील पावरा यांनी केले  मी तक्रारदार आहे मग माझ्यासमोर चौकशी का नाही झाली  मला ही झालेली चौकशी अमान्य आहे चौकशी माझ्यासमोर करावी मी जी काही वृक्षतोड झालेली आहे ते मी प्रसार माध्यमांना समक्ष दाखवेल आणि अधिकारी व कर्मचारी यांना देखील दाखवेल असे सुनील पावरा यांनी माध्यमांना सांगितले
आता या वृक्षतोड विषयावर माननीय वनमंत्री महोदय काय निर्णय घेतील यावर आता नागरिकांचे लक्ष लागून आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!