Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील मोहरद येथे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन अध्यक्षपदी कबीर एस...

चोपडा तालुक्यातील मोहरद येथे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन अध्यक्षपदी कबीर एस तडवी

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील मोहरद येथे काल दिनांक २९/९/२५ रोजी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली  अध्यक्षपदी  कबीर एस तडवी  तर उपाध्यक्षपदी नबाब नसीर तडवी तसेच महिला सदस्य म्हणून ग्रा. सदस्या हफशानबाई यासीन तडवी. सचिव कविता पंढरीनाथ गुजर तसेच शिक्षण प्रेमी म्हणून सत्तार गुलशेर  तडवी यांची नेमणूक करण्यात आली यावेळी समिती स्थापन अध्यक्ष म्हणून  मुख्याध्यापिका कविता गुजर  तसेच अरविंद साळुंखे उपशिक्षक यांनी काम पाहिले. व अध्यक्ष कबीर एस तडवी तसेच नबाब नसीर तडवी यांचा प्रथम लोकनियुक्त सरपंच अंजुम तडवी तसेच हाजी रमजान तडवी माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष फरीद तडवी यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी गावातील युसूफ तडवी, मन्सूर तडवी (उपसंपादक) तसेच ग्रामसेवक चव्हाण साहेब, शरीफ तडवी, अय्युब तडवी, फरीद तडवी ,अजीम तडवी, मुबारक तडवी, इरफान तडवी, सर्व पालक वर्ग तसेच शिक्षणप्रेमी गावातील हजर होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!