Homeताज्या बातम्याचोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर

चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंघरवडा अंतर्गत तालुका स्तरीय शिबीर

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा ता. दिनांक 27 सप्टेंबर 2025 | स्थळ- न.प नाटयगृह, चोपडा ता. चोपडा राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता मा. नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दि. 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 02 ऑक्टोबर 2025 दरम्यान सेवा पंघरवडा अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा तालुका स्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन    आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले. नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात 1800 ते 2000 नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली. उपस्थित मान्यवर  नरेंद्र पाटील, कृउबा सभापती चोपडा,  नामदेव पाटील, अध्यक्ष् लाडकी बहीण योजना चोपडा ,दिपक चौधरी व इतर अधिकारी भाऊसाहेब थोरात, तहसीलदार, एन. आर. पाटील , प्रभारी गट विकास अधिकारी, रामनिवास झ्वर, प्रभारी मुख्याधिकारी न. प चोपडा,  दीपक साळुंखे तालुका कृषी अधिकारी, मधुकर सावळे पोलिस निरीक्षक चोपडा शहर पो. स्टे, महेश टाक पोलिस निरीक्षक चोपडा ग्रामीण पो. स्टे,  प्रमोद वाघ सहा.पोलीस निरीक्षक अड़ावद पोलीस स्टेशन, डॉ. प्रदिप लासुरकर, तालुका वैदयकीय अधिकारी, विरेंद्र राजपुत, उपविभागीय अभियंता चोपडा,  महेंद्र पाटील, आगारप्रमुख चोपडा, शाम येवडा उपविभागीय अभियंता हतनुर प्रकल्प चोपडा, योगेश पाटील निवासी नायब तहसिलदार,  सैंदाणे नायब तहसिलदार,  धनगर नायब तहसिलदार, एस.एल. पाटील नायब तहसिलदार, श्रीमती मेश्राम पुरवठा अधिकारी व महावितरणचे अभियंता  ग्रामीण पाणीपुरवठा  सर्व तालुका स्तरीय अधिकारी व सर्व महसुल यंत्रणा उपस्थित होते.

कार्यक्रम संचालन व समारोप सूत्रसंचालन  भूषण पाटील आणि स्वप्नील कुलकर्णी यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!