Homeताज्या बातम्याचोपडा येथे बुध्द वर्षावास कार्यक्रम उत्सवात संपन्न

चोपडा येथे बुध्द वर्षावास कार्यक्रम उत्सवात संपन्न

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा  येथील संत गजानन बहु. उद्देशीय संस्थेच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचा वर्षावस कार्यक्रम दि.६ रोजी नगर परिषद नाट्य गृहात उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ.विकास हरताळकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संविधानाचे अभ्यासक आधार पानपाटील, डॉ.मनोज साळुंखे,पत्रकार शाम जाधव,बाल मोहन महाविद्यालयाचे व्यवस्थापक विजय दिक्षीत,हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर यांचे स्वागत रुपेश भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.संत गजानन बहु.उद्देशिय संस्थेच्या वतीने आयोजित वर्षावास कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मनोज चित्रकथी,विवेक बाविस्कर,योगेश चौधरी यांनी आपल्या सुरेल आवाजाने बुध्द उपासना,भगवान बुध्द यांच्यावर आधारित गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

प्रास्ताविकात आधार पानपाटील भगवान गौतम बुद्धांच्या जीवन चरित्राचे कथन करून वर्षावास या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.संगीत सभेत सर्वच गीतांना तबला साथसंगत संस्थेचे सचिव विजय पालीवाल,नरेंद्र भावे,हार्मोनियम अध्यक्ष मनोज चित्रकथी,बासुरी वादन भागवत जाधव, यांनी दिली.संगीत चमूत दुर्गेश चौधरी,सुयश मगरे,पीयूष पाटील,प्रेम वाघ,आदींचा सहभाग होता.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत गजानन बहु.उद्देशिय संस्थेच्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!