Homeताज्या बातम्याश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा तालुका आयोजित गडपुजन सोहळा २०२५ श्री दुर्ग चौगाव...

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा तालुका आयोजित गडपुजन सोहळा २०२५ श्री दुर्ग चौगाव किल्ला

मुख्य संपादक विनायक पाटील

दि. १९ ऑक्टोबर, २०२५ रविवार, रोजी चोपडा तालुका  आयोजित  चौगावं गावाजवळील श्री दुर्ग चौगाव किल्ला येथे दिवाळीनिमित्त गडपूजन मोहीम राबविण्यात आली होती,
या दरम्यान सर्वात अगोदर गडाच्या पायथ्याला असलेल्या त्रिवेणी संगमावर स्थित श्री महादेव मंदिर, मारुती मंदिर येथे सर्व धारकरी व माता भगिनी एकत्रित येऊन  प्रेरणा मंत्र घेऊन गडाकडे मार्गक्रमण केले, सुरवातीला गडाच्या पूर्वाभिमुख महाद्वाराला तोरण बांधून द्वाराचे पूजन करण्यात आले, त्या नंतर महाप्रवेश द्वारावरून भंडारा उधळून श्रीशिवछत्रपतींच्या जयघोषात गडात प्रवेश करून उत्तराभिमुख प्रवेशद्वाराला देखील तोरण बांधले, त्या नंतर सर्वात आधी  गडावरील मुख्य वाडा बघून सप्त पाण्याचे टाके बघून गडाच्या तटबंदी वरून गडाच्या मुख्य बुरुजावर हिंदवी स्वराज्याचा परम पवित्र भगवा ध्वज चढवून गड निवासिनी आई श्री भवानी मातेच्या मंदिराला तोरण बांधून देवीची आरती करण्यात आली, आरती झाल्यावर गडाची माहिती देण्यात आली आणि मग गड उतरून गडाच्या पायथ्याला त्रिवेणी संगमावर असलेल्या श्री महादेवाच्या, मारुती रायाच्या मंदिरावर चौगाव येथील पांडुरंग पुंडलिक धनगर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.महाप्रसादाचे सेवन करून मोहीमेची सांगता करण्यात आली.
या गडपूजन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्या बरोबर, धरणगाव तालुका व जळगाव शहरातील धारकरी व माता भगिनी असे तीनशे हून अधिक संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!