Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाळराव सोनवणे

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागच्या जिल्हाध्यक्षपदी गोपाळराव सोनवणे

मुख्य संपादक विनायक पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी गोपाळराव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशान्वये तर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष प्रा.सुनिल मगरे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.

यावेळी आ. अनिल पाटील, रविंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष उमेशनेमाडे, माजी आ. कैलास पाटील, घनश्याम अग्रवाल, प्रवीण भाई गुजराती, सुनील पाटील, बाळासाहेब पाटील, सोनाली पाटील, नारायण पाटील, किशोर दुसाने, गिरीश देशमुख, नोमन काझी, रवींद्र चौधरी, परेश देशमुख आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!