Homeताज्या बातम्यावडती गावातील रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रारीची चौकशी पक्षपातीपणाची  तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गावकऱ्यांची मागणी

वडती गावातील रेशन दुकानदाराविरुद्ध तक्रारीची चौकशी पक्षपातीपणाची  तहसीलदारांनी लक्ष घालण्याची गावकऱ्यांची मागणी

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा दि.4, (प्रतिनिधी)वडती येथील रेशन दुकानदाराची चौकशी करताना तक्रारदार यांना कोणतीही पूर्व सूचना व दूरध्वनी न करता परस्पर चौकशी करून दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न चौकशी अधिकाऱ्यांनी केल्याच्या आरोप तक्रारदार ग्रामस्थांनी केला आहे सदर स्वस्त धान्य दुकानदाराची नव्याने चौकशी करण्यात यावी व चौकशीत पक्षपातीपणा करणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी वडती गावातील ग्रामस्थांनी तहसीलदारांना एका पत्रांमुळे केली आहे याबाबत त्यांची पत्रकात स्पष्ट केले आहे की वैष्णवी सोसायता समूहातर्फे रेशन दुकान वडती गावात चालवले जात आहे याविषयी गावकऱ्यांनी दुकानदाराच्या  मनमानी व गैर कारभाराविषयी तक्रार दिल्या होत्या त्या तक्रारीची चौकशी साठी पुरवठा अधिकारी गावात जाऊन दहा-पंधरा लोकांना बोलून चौकशी अहवाल तयार करून पक्षपातीपणा केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे गावात 4000 लोक असून 420 रेशन कार्ड धारक असल्यावर कोणालाही न बोलवता तसेच तक्रारदारांना कोणतीही माहिती न देता सदरील रेशन दुकानदाराशी संबंधित जेवडीक लोकांना बोलवून अहवाल तयार करून दुकानदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी हा चौकशी अहवाल आम्हाला मान्य नसून दुकानदाराची नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणी वडती गावातील गावकऱ्यांनी केली आहे शिवाय लोकांना विश्वासात न घेतले त्या संबंधित चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात यावी असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!