Homeताज्या बातम्याचोपडा नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ...

चोपडा नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १४ अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ चिन्हावर शुभम समाधान सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा : आज दि 17 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक 2025 करिता प्रभाग क्रमांक 14 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे घड्याळ या चिन्हावर शुभम समाधान सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातून COEP या कॉलेज मधून बी टेक चे शिक्षण घेतल्यानंतरच्या कालावधीत शहरात परतल्यानंतर  सतत आपल्या परिसरात जनकल्याणाकरिता सोनवणे हे लढा देत असतात. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चोपडा युवक शहराध्यक्ष या पदावर कार्य केले आहे.

आपल्या मार्फत वार्डातील रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात हा मानस डोळ्यांसमोर ठेवून शुभम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.  सूचक म्हणून प्रभाग क्रमांक 14 मधून हर्षल विनायक चौधरी यांनी नाव सुचविले. अर्ज भरतेवेळी युवक नेत्तृत्व श्री. निपुन चंद्रहासभाई गुजराती,श्री. सौरभजी पवार,श्री. मंगेश पाटील,श्री. नचिकेत चौधरी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व स्थानिक परिसरातील सर्व ज्येष्ठ व वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने व आशीर्वादाने अर्ज दाखल केला.शुभम सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना परिसरातून वाढता प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!