Homeताज्या बातम्याचोपड्यात  उद्या ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नगर परिषद येथे...

चोपड्यात  उद्या ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नगर परिषद येथे उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११-०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नगर परिषद,

छाननी प्रक्रियेचा क्रम पुढीलप्रमाणे राहील

प्रथम नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची छाननी केली जाईल.

त्यानंतर प्रभागनिहाय (वार्डनुसार) नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशन अर्जाची छाननी होईल

तरी संबंधित सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (प्रत्येकी एक) यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

छाननीच्या वेळी सोबत आणावयाची कागदपत्रे :-

१) अद्यावत मतदार यादीच्या संबंधित भागाची प्रत किंवा उमेदवार व सूचक यांचे नाव असलेल्या प्रभागाच्या / मतदार संघाच्या अद्यावत मतदार यादीतील नोंदीची प्रमाणित प्रत,

२) वयासंबंधी समाधानकारक पुरावा,

३) अनामत रक्कम भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत,

४) नामनिर्देशनपत्राची पोच आणि छाननीची सूचना,

५) अपराधसिध्दीच्या तपशिलासंबंधात आणि अपत्यासंबंधात विहित नमुन्यामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत,

६) नामनिर्देशनाविरूध्द जो संभाव्य आक्षेप घेण्यात येईल अशा आक्षेपाचे खंडन करण्यासाठी आवश्यक असेल असा इतर कोणताही पुरावा किंवा साहित्य,

७) राखीव जागेवर निवडणूक लढविणा-या उमेदवाराने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणापत्राच्या मूळ प्रती

निवडणूक निर्णय अधिकारी

चोपडा नगरपरिषद, सार्वत्रिक निवडणूक-२०२५

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!