Homeताज्या बातम्याचोपडा आगारा तर्फे खाटू श्याम यात्रेसाठी विशेष बस सेवा सुरु

चोपडा आगारा तर्फे खाटू श्याम यात्रेसाठी विशेष बस सेवा सुरु

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा आगारा तर्फे खाटू श्याम यात्रेसाठी विशेष एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेच्या माध्यमातून भाविकांना साँवरिया सेठ, खाटू श्याम, सालासर बालाजी आणि पुष्कर दर्शन घेता येणार आहे.

बसची वैशिष्ट्ये:

– सुसज्ज नवीन BS6 लालपरी बस

– पुशबॅक सीट्स

-USB चार्जर

-सुरक्षित प्रवास

अनुभवी चालक

बसचा मार्ग:

– चोपडा ते रतलाम, साँवरिया सेठ (मुक्काम)

– चितोडगढ, भीलवाडा, खाटू श्याम (मुक्काम)

– सालासर बालाजी, किसनगड, पुष्कर

– चितोडगढ ते चोपडा

भाडे:* ₹4950/-

महत्वाची सूचना:

– पहिली बस श्री दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर 04/12/2025 रोजी निघेल.

– भाविकांना नम्र सूचना कुठेही गाडी थांबवण्याचा आग्रह धरू नये.

– प्रवास भाड्यात कोणतीही सवलत अनुज्ञेय राहणार नाही.

– राहण्याचा, चहा, नास्ता, जेवण व मंदिर पासेसचा खर्च भाविकांना स्वतः करावा लागेल.

– एकाच गावातून पूर्ण 40 सीट उपलब्ध झाल्यास त्या गावातून थेट गाडी सोडण्यात येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क:

– श्री. महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक – 9657835489

– श्री. नितीन सोनवणे – 8308602185

– श्री. सागर सावंत – 9766391729

– श्री. संजय सैंदाणे – 888838151

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!