Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तापी नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तापी नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण परिसरात तापी नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये  रजिस्टर क्रमांक 50/2025 प्रमाणे घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वय अंदाजे 60 ते 65 वर्षे असलेला हा अनोळखी पुरुष तापी नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृताच्या अंगावर फक्त “jio” लेबल असलेली अंडरविअर होती, तर इतर कोणतेही कपडे मिळून आले नाहीत. त्याच्या डोक्यावर अर्धे टक्कल असून उरलेले केस पांढरे आहेत, असे प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे.

सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे  प्रयत्न चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ श्रीकांत पुरुषोत्तम गांगुर्डे  करीत आहेत. कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असल्यास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 02586-222101 या क्रमांकावर किंवा पोहेकॉ श्रीकांत गांगुर्डे यांच्या 9850584594 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!