Homeताज्या बातम्याधरणगाव चा पाणीपुरवठा सुरळीत करा ;-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी 

धरणगाव चा पाणीपुरवठा सुरळीत करा ;-शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी 

धरणगाव तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर,

धरणगाव येथील पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आली असून नगरपालिका प्रशानाने करोडो रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही शहरात आजही सात ते आठ दिवसांत पाणी पुरवठा केला जात आहे, धरणगाव नगरपालिका ची निवडणूक मध्ये घोषणा चा पाऊस पडला धरणगाव ला तीन दिवसांत पाणीपुरवठा होत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र शहराला आठ दिवसांनी होत आहे, शिवसेना उ बा ठा ला नागरिकांचा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पाणीपुरवठा अभियंता ला मागणी चे निवेदन देण्यात आले निवेदनात खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे

शहरात काही भागात सात ते आठ दिवसापासून पाणीपुरवठा होत नाही आपले नगरपरीषदेचे कर्तव्य आणि अंमलबजावणी याची जाणीव करून देतो की आपण नागरिकांना १३५ लिटर पाणी दर दिवशी देण्याचे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची नियमावली असताना शहरात नागरिकांना ७ते ८ दिवसात पाणीपुरवठा होतो, पाण्यापासून वंचित आहेत, तसेच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण जळगाव यांनी प्लॅन, ईस्टीमेट, डिझाईन नुसार काम झालेले दिसत नाही म्हणून पाणी पुरवठा व्यवस्थित होवू शकत नाही, पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांचे खूपच हाल होत आहे, ज्या ठिकाणी काही तृटी मुळे पाण्यात विलंब होत असेल तर संबंधित नागरिकांना दवंडी, माहिती, मिळणे आवश्यक आहे तसेच त्या भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे पण तसेही काही दिसत नाहीतरी आपण नगरपरिषद नियम 1965 अन्वये आपल्या कर्तव्यात कसूर होतांना दिसत आहे तरी यांची तक्रार आम्ही देत आहोत तरी या तक्रारीचा प्रति आम्हाला खुलासा व लेखी उत्तर मिळावे तसेच विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावी असे मागणी चे निवेदन सादर करण्यात आले

यांची होती उपस्थिती

शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , भागवत चौधरी , जितेंद्र धनगर, विनोद रोकडे, गजानन महाजन सह पदाधिकारी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!