Homeताज्या बातम्यासनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; विभागावर उत्तम कामगिरी

सनपुले आश्रमशाळेच्या खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; विभागावर उत्तम कामगिरी

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा) महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या सन २०२५-२६ सालाच्या शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील खेळाडूंसाठीच्या क्रीडा स्पर्धा दिनांक १६ ते १८डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.यामध्ये चोपडा तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा सनपुले येथील खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे.वय वर्ष १७ आतील वयोगटात रिले क्रिडाप्रकारात ४×१००,४×४०० मध्ये व १९ वर्षातील स्पर्धेमध्ये ४×४०० रिले या क्रिडाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवत दोघेही संघ राज्यस्तरावर निवडण्यात आले आहेत.धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे २००व ४००मीटर  प्रकारात सयाराम मन्साराम बारेला या खेळाडूने दुसरा क्रमांक मिळवत यश संपादन केले.अनिल बद्री भीलाला या खेळाडूने थाळीफेक क्रीडा प्रकारात दुसरा क्रमांक पटकावत  त्याचीही राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या यशाबद्दल प्रकल्पाधिकारी अरुणजी पवार,संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जगन्नाथ पाटील,सचिव गणेश भागवत पाटील,सहाय्यक प्रकल्पाधिकारी प्रशांत माहुरे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी पवन पाटील,सहाय्यक प्रकल्पाधिकारी संदीप पाटील,कनिष्ठ शिक्षक विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे,प्राथमिक मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील,माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पाटील तसेच क्रीडा शिक्षक ईश्वर पावरा,भूपेश पाटील,अश्विनी पवार आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!