Homeताज्या बातम्याचोपडा नगरपालिकेवर भगवा फडकला नम्रता पाटील ५४५३ मतांनी विजयी तर राष्ट्रवादी काँग्रेस...

चोपडा नगरपालिकेवर भगवा फडकला नम्रता पाटील ५४५३ मतांनी विजयी तर राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार

मुख्य संपादक विनायक पाटील

 

चोपडा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भगवा फडकला असून शिंदे शिवसेनेच्या नम्रता सचिन पाटील यांचा 5453 मतांनी विजयी झाल्या, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार साधना नितीन चौधरी यांचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत निकालावरून असे दिसते की, प्रभाग एक मध्येच फक्त साधना चौधरी यांनी आघाडी घेतली तर त्यानंतर प्रभाग दोन पासून प्रभाग 15 पर्यंत कमी अधिक प्रमाणात नम्रता सचिन पाटील यांनीच मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या 16 नगरसेवक तर एक शिवसेना पुरस्कृत अपक्ष असे 17 नगरसेवक, त्यांच्यासोबत आघाडीत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चार उमेदवार असे २१ जागांवर मताधिक्य झाले आहे. तर भाजपाने 21 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी सहा विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले आणि सुराज्य परिवर्तन आघाडी यांचे दोनच उमेदवार होते त्यांचे दोनही उमेदवार विजयी झाले आहेत. –चोपडा नगरपालिका निवडणूक निकाल– — लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि मिळालेली मते– १- तबस्सुम आबीद खाटीक -अपक्ष-३४८८ २- साधना नितीन चौधरी -भाजप-१७६८९ ३- नम्रता सचिन पाटील -शिवसेना-२३१४२(विजयी) ४- रोहिणी प्रकाश पाटील-६९४ प्रभाग क्रमांक १ अ) हितेंद्र रमेश देशमुख -सुराज्य परिवर्तन आघाडी-२६१५-लीड-१८७७ ब) माधुरी रामचंद्र देशमुख-सुराज्य परिवर्तन आघाडी-२४९२–लीड-१६७२ प्रभाग क्रमांक २ अ-देवयानी पवन माळी -शिवसेना-१४०० लीड१७७ ब) शरद बाबुराव पाटील भारतीय जनता पार्टी-९५६-लीड-२४ प्रभाग क्रमांक ३ अ)वंदना सुधाकर बाविस्कर -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१०३५ लीड-१०७ ब) ईश्वर युवराज अलकरी अपक्ष(शिवसेना पुरस्कृत)-१०५०-लीड ३४४ प्रभाग क्रमांक ४ अ)रमेश ज्ञानोबा शिंदे -शिवसेना-१२६३ लीड-२४१ ब) सय्यद शिरीन बेगम उस्मान अली– शिवसेना-१४८७ लीड ९८३ प्रभाग क्रमांक ५ अ) रूकसारबी अब्दुल बागवान सौद -शिवसेना-१५५८ लीड– ११९१ ब) योगेंद्र उर्फ पियुष राजेंद्र चौधरी -शिवसेना- १५२४ लीड-१२७३ प्रभाग क्रमांक ६- अ)दीपाली विनोद चव्हाण -शिवसेना- १७४९ लीड-१८० ब)गजेंद्र अरविंद जयस्वाल -भारतीय जनता पार्टी-१९३९ लीड-३७२ प्रभाग क्रमांक ७ अ) शकलाबी इसाक बागवान -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१८६८ –लीड ७६४ ब)भुपेंद्र नटवरलाल गुजराती -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१५९९-लीड -१८५ प्रभाग क्रमांक ८ अ) रोहन महेंद्र पाटील भारतीय जनता पार्टी-१७०४ -लीड ४७३ ब) निशा दिलीप जैन-शिवसेना-१५२९-लीड १४१ प्रभाग क्रमांक ९ अ) शालिनी रूपचंद पाटील -शिवसेना-१७४७-लीड ३८ ब)नरेंद्र साहेबराव पाटील-भारतीय जनता पार्टी-१७४३ लीड-६८ प्रभाग क्रमांक १० अ)भारती सुनील चौधरी-शिवसेना-१४८५-लीड-२०० ब)अमोल साहेबराव पाटील -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१५७०लीड -३७१ प्रभाग क्रमांक ११ अ)जहागीरदार नसीमबानो जहीरूद्दीन-शिवसेना-१५०३ -लीड ४२२ ब)हुसेन खान अयुब खान पठाण -शिवसेना-११३३ लीड-१३८ प्रभाग क्रमांक १२ अ)प्रवीण सदाशिव देशमुख -शिवसेना- १९०५ लीड १४७ ब)पूजा रणजीत देशमुख -भारतीय जनता पार्टी-१९८१-लीड ७८४ प्रभाग क्रमांक १३ अ) संध्या नरेश महाजन -भारतीय जनता पार्टी–१६५५ लीड १४२ ब)किशोर रघुनाथ चौधरी -शिवसेना -१५३८ लीड २९६ प्रभाग क्रमांक १४ अ) रमाकांत नथू ठाकूर -भारतीय काँग्रेस पार्टी-५०१- लीड -६० ब)राजनंदनी राजेंद्र पाटील -शिवसेना -८९५ लीड २६१ प्रभाग क्रमांक १५ अ) वैशाली गोपाळ पवार -शिवसेना-२४९५लीड १३९५ ब) पंकज सुरेश बोरोले -शिवसेना-२५२३ लीड १२३३ क) वंदना दिलीप पाटील- भारतिय राष्ट्रीय काँग्रेस-१९९३ लीड २११ ***सर्वाधिक मताधिक्याने विजयी उमेदवार*** हितेंद्र रमेश देशमुख (1877) माधुरी रामचंद्र देशमुख(1672)(दोन्ही सूराज्य आघाडी ) रुकसारबी अब्दुल बागवान (1191) योगेंद्र राजेंद्र चौधरी (1273) वैशाली गोपाळ पवार (1395) शिवसेना पंकज बोरोले(1233) (सर्व शिवसेना) **** सर्वात कमी मतांनी विजयी *** शरद बाबुराव पाटील ( भाजप,24) शालिनी रूपचंद पाटील (शिवसेना, 38) नरेंद्र साहेबराव पाटील (भाजप, 68) रमाकांत नथू ठाकूर (काँग्रेस, 60) **** सून विजयी तर सासरे पराभूत *** नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नम्रता सचिन पाटील हे मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी विजय झाले आहे तर प्रभात एक मधून त्यांचे सासरे रवींद्र बळीराम पाटील हे नगरसेवक पदासाठी पराभूत झाले आहेत. ***** काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी ***** काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड संदीप पाटील व जिल्हा उपाध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सोबत चार उमेदवार रिंगणात उतरविले होते.त्यात चारही उमेदवार विजयी होऊन काँग्रेसला १०० टक्के यश मिळाले आहे. चार पैकी चार जागा विजयी झाल्या आहेत. *** मोठा पराभव **** चोपडा नगरपालिकेसाठी माजी नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी व माजी गटनेते जीवन चौधरी यांच्या कन्या साधना नितीन चौधरी यांचा नगराध्यक्ष पदासाठी दारुण पराभव झाला आहे. ते गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष व गटनेते झाले होते तर यावेळेस त्यांनी पक्ष बदल करून भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि भाजपातर्फे साधना चौधरी या निवडणूक रिंगणात होत्या.चोपडा नगरपालिकेवर भगवा फडकला तर राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार

 

चोपडा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भगवा फडकला असून शिंदे शिवसेनेच्या नम्रता सचिन पाटील यांचा 5453 मतांनी विजयी झाल्या, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार साधना नितीन चौधरी यांचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत निकालावरून असे दिसते की, प्रभाग एक मध्येच फक्त साधना चौधरी यांनी आघाडी घेतली तर त्यानंतर प्रभाग दोन पासून प्रभाग 15 पर्यंत कमी अधिक प्रमाणात नम्रता सचिन पाटील यांनीच मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या 16 नगरसेवक तर एक शिवसेना पुरस्कृत अपक्ष असे 17 नगरसेवक, त्यांच्यासोबत आघाडीत असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चार उमेदवार असे २१ जागांवर मताधिक्य झाले आहे. तर भाजपाने 21 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी सहा विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यापैकी दोन उमेदवार विजयी झाले आणि सुराज्य परिवर्तन आघाडी यांचे दोनच उमेदवार होते त्यांचे दोनही उमेदवार विजयी झाले आहेत. –चोपडा नगरपालिका निवडणूक निकाल– — लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि मिळालेली मते– १- तबस्सुम आबीद खाटीक -अपक्ष-३४८८ २- साधना नितीन चौधरी -भाजप-१७६८९ ३- नम्रता सचिन पाटील -शिवसेना-२३१४२(विजयी) ४- रोहिणी प्रकाश पाटील-६९४ प्रभाग क्रमांक १ अ) हितेंद्र रमेश देशमुख -सुराज्य परिवर्तन आघाडी-२६१५-लीड-१८७७ ब) माधुरी रामचंद्र देशमुख-सुराज्य परिवर्तन आघाडी-२४९२–लीड-१६७२ प्रभाग क्रमांक २ अ-देवयानी पवन माळी -शिवसेना-१४०० लीड१७७ ब) शरद बाबुराव पाटील भारतीय जनता पार्टी-९५६-लीड-२४ प्रभाग क्रमांक ३ अ)वंदना सुधाकर बाविस्कर -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१०३५ लीड-१०७ ब) ईश्वर युवराज अलकरी अपक्ष(शिवसेना पुरस्कृत)-१०५०-लीड ३४४ प्रभाग क्रमांक ४ अ)रमेश ज्ञानोबा शिंदे -शिवसेना-१२६३ लीड-२४१ ब) सय्यद शिरीन बेगम उस्मान अली– शिवसेना-१४८७ लीड ९८३ प्रभाग क्रमांक ५ अ) रूकसारबी अब्दुल बागवान सौद -शिवसेना-१५५८ लीड– ११९१ ब) योगेंद्र उर्फ पियुष राजेंद्र चौधरी -शिवसेना- १५२४ लीड-१२७३ प्रभाग क्रमांक ६- अ)दीपाली विनोद चव्हाण -शिवसेना- १७४९ लीड-१८० ब)गजेंद्र अरविंद जयस्वाल -भारतीय जनता पार्टी-१९३९ लीड-३७२ प्रभाग क्रमांक ७ अ) शकलाबी इसाक बागवान -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१८६८ –लीड ७६४ ब)भुपेंद्र नटवरलाल गुजराती -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-१५९९-लीड -१८५ प्रभाग क्रमांक ८ अ) रोहन महेंद्र पाटील भारतीय जनता पार्टी-१७०४ -लीड ४७३ ब) निशा दिलीप जैन-शिवसेना-१५२९-लीड १४१ प्रभाग क्रमांक ९ अ) शालिनी रूपचंद पाटील -शिवसेना-१७४७-लीड ३८ ब)नरेंद्र साहेबराव पाटील-भारतीय जनता पार्टी-१७४३ लीड-६८ प्रभाग क्रमांक १० अ)भारती सुनील चौधरी-शिवसेना-१४८५-लीड-२०० ब)अमोल साहेबराव पाटील -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-१५७०लीड -३७१ प्रभाग क्रमांक ११ अ)जहागीरदार नसीमबानो जहीरूद्दीन-शिवसेना-१५०३ -लीड ४२२ ब)हुसेन खान अयुब खान पठाण -शिवसेना-११३३ लीड-१३८ प्रभाग क्रमांक १२ अ)प्रवीण सदाशिव देशमुख -शिवसेना- १९०५ लीड १४७ ब)पूजा रणजीत देशमुख -भारतीय जनता पार्टी-१९८१-लीड ७८४ प्रभाग क्रमांक १३ अ) संध्या नरेश महाजन -भारतीय जनता पार्टी–१६५५ लीड १४२ ब)किशोर रघुनाथ चौधरी -शिवसेना -१५३८ लीड २९६ प्रभाग क्रमांक १४ अ) रमाकांत नथू ठाकूर -भारतीय काँग्रेस पार्टी-५०१- लीड -६० ब)राजनंदनी राजेंद्र पाटील -शिवसेना -८९५ लीड २६१ प्रभाग क्रमांक १५ अ) वैशाली गोपाळ पवार -शिवसेना-२४९५लीड १३९५ ब) पंकज सुरेश बोरोले -शिवसेना-२५२३ लीड १२३३ क) वंदना दिलीप पाटील- भारतिय राष्ट्रीय काँग्रेस-१९९३ लीड २११ ***सर्वाधिक मताधिक्याने विजयी उमेदवार*** हितेंद्र रमेश देशमुख (1877) माधुरी रामचंद्र देशमुख(1672)(दोन्ही सूराज्य आघाडी ) रुकसारबी अब्दुल बागवान (1191) योगेंद्र राजेंद्र चौधरी (1273) वैशाली गोपाळ पवार (1395) शिवसेना पंकज बोरोले(1233) (सर्व शिवसेना) **** सर्वात कमी मतांनी विजयी *** शरद बाबुराव पाटील ( भाजप,24) शालिनी रूपचंद पाटील (शिवसेना, 38) नरेंद्र साहेबराव पाटील (भाजप, 68) रमाकांत नथू ठाकूर (काँग्रेस, 60) **** सून विजयी तर सासरे पराभूत *** नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नम्रता सचिन पाटील हे मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी विजय झाले आहे तर प्रभात एक मधून त्यांचे सासरे रवींद्र बळीराम पाटील हे नगरसेवक पदासाठी पराभूत झाले आहेत. ***** काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी ***** काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड संदीप पाटील व जिल्हा उपाध्यक्ष डॉ स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सोबत चार उमेदवार रिंगणात उतरविले होते.त्यात चारही उमेदवार विजयी होऊन काँग्रेसला १०० टक्के यश मिळाले आहे. चार पैकी चार जागा विजयी झाल्या आहेत. *** मोठा पराभव **** चोपडा नगरपालिकेसाठी माजी नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी व माजी गटनेते जीवन चौधरी यांच्या कन्या साधना नितीन चौधरी यांचा नगराध्यक्ष पदासाठी दारुण पराभव झाला आहे. ते गेल्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस कडून नगराध्यक्ष व गटनेते झाले होते तर यावेळेस त्यांनी पक्ष बदल करून भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि भाजपातर्फे साधना चौधरी या निवडणूक रिंगणात होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका...

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,...

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार   अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था...

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका...

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,...

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार   अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था...
error: Content is protected !!