Homeताज्या बातम्याचोपड्या रेशन दुकानदार संघटनेची नवीन कार्यकारणी नियुक्त, आगामी कार्यकाळात विविध हितसंबंधी मुद्द्यांवर...

चोपड्या रेशन दुकानदार संघटनेची नवीन कार्यकारणी नियुक्त, आगामी कार्यकाळात विविध हितसंबंधी मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा, १ जानेवारी २०२६ – आज विश्रामगृह, चोपडा येथे तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार संघटनेची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. या सभेत संघटनेचे अध्यक्ष विकास काशिनाथ पाटील व उपाध्यक्ष मधुकर अभिमन्यू राजपूत यांची सर्वांच्या एकमतेने पुन्हा पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली.

योगेश रवींद्र बाविस्कर यांची सर्वांच्या सहमतीने सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही कार्यकारणी सर्व रेशन दुकानदारांच्या एकमताने पुढील पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आली असून, आगामी कार्यकाळात संघटनेच्या विविध हितसंबंधी मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

नवीन कार्यकारणी

अध्यक्ष: विकास काशिनाथ पाटील,                उपाध्यक्ष: मधुकर अभिमन्यू राजपूत,                सचिव: योगेश रवींद्र बाविस्कर

रेशन दुकानदार संघटनेच्या नवीन कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली व आगामी कार्यकाळात संघटनेच्या विविध हितसंबंधी मुद्द्यांवर  काम करण्याचे आश्वासन देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!