Homeताज्या बातम्यायावल पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा उघड; ३ आरोपी जेरबंद, १३ लाख...

यावल पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा उघड; ३ आरोपी जेरबंद, १३ लाख रुपये बरामद

मुख्य संपादक विनायक पाटील

यावल, १ जानेवारी २०२६  यावल पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. या प्रकरणात तीन सराईत आरोपी जेरबंद करण्यात आले असून, मुख्य कुख्यात गुन्हेगार साहील शहा व दोन साथीदार फरार आहेत. चोरीला गेलेली १३,००,००० रुपये हस्तगत करण्यात आली.

FIR क्रमांक ४७९/२०२५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३५१(३) आणि १२६(२) अंतर्गत दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक जळगाव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. चार पथके (भुसावळ, यावल, चोपडा व जळगांव) ने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींची ओळख पटवली.

ताब्यात घेतलेले आरोपी

1. जुबेर खान हमीद खान, वय ३३, रा. चोपडा

2. शोएब शेख इस्माईल शेख, वय २५, रा. हुडको, जळगांव

3. ईस्माईल खान शेर खान, वय २५, रा. हुडको, जळगांव

या तीन आरोपींनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून १३,००,००० रुपये बरामद करण्यात आले. याशिवाय, साहील सत्तार शहा (धुळे), अनस शहा (जळगांव) व अनिस शहा (जळगांव) हे फरार असून, साहील शहा धुळे आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात सराईत गुन्हेगार असल्याचे नोंदवले गेले आहे. त्याच्यावर पूर्वीचे १० घरफोडी व चोरी, १ अंमली पदार्थ, ३ वाहन/मंदिर चोरीचे गुन्हे दर्ज आहेत.

पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने (सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, विलेश सोनवणे, प्रितमकुमार पाटोल, यशवंत टहाकळे, अक्रम शेख, सलीम तडवी, छगन तायडे, बबन पाटील, मयुर निकम, राहुल रगडे, प्रदिप सपकाळे, ईश्वर पाटील, गौरव पाटील, मिलींद जाधव, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी) यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

पोलिस पथक फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सक्रिय असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!