Homeताज्या बातम्याचोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची बिनविरोध निवड

चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांची बिनविरोध निवड

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा, २० जानेवारी २०२६ – चोपडा नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांवर नगरपरिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्याचा व नगरपरिषद विषय समित्यांवर सभापती पदांच्या निवडणुकीसाठी वार‑सोमवार, दि. १९‑०१‑२०२६ रोजी दुपारी ११‑०० वाजता म. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार, चोपडा भाऊसाहेब थोरात सो., यांचे अध्यक्षतेखालील विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत म. अध्यक्ष सौ. पाटील नम्रता सचिन, उपाध्यक्ष बोरोले पंकज सुरेश, गटनेता योगेंद्र (पियुष) राजेंद्र चौधरी, रमाकांत नथु ठाकुर, गजेंद्र अरविंद जैस्वाल, देशमुख हितेंद्र रमेश व सन्मा. नगरसेवक असे एकुण ३४ सदस्य हजर होते. तसेच म. मुख्याधिकारी रामनिवास झंवर, उपमुख्याधिकारी संजय मिसर, सभा अधिक्षक संजय ढमाळ, अनिल चौधरी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

*विषय समित्यांची नांवे व सभापती*

1. स्थायी समिती – सौ. पाटील नम्रता सचिन (अध्यक्ष)

2. सार्व. बांधकाम समिती – पठाण हुसेनखा अयुबखा

3. शिक्षण क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती – पाटील अमोल साहेबराव

4. स्वच्छता, वैद्यक आणि सार्व. आरोग्य समिती – शिंदे रमेश ग्यानोबा

5. पाणी पुरवठा व जलःनिस्सारण समिती – चौधरी किशोर रघुनाथ

6. नियोजन व विकास समिती –बोरोले पंकज सुरेश (उपाध्यक्ष)

7. महिला व बालकल्याण समिती – सौ. माळी देवयानी पवन

नगरपरिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे सभापती असतील व उपाध्यक्ष हे नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती असतील असे घोषीत करुन सभेचे कामकाज दुपारी ०३‑५० वाजता संपल्याचे म. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार, चोपडा यांनी जाहीर केले व उपस्थित सदस्यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धरणगाव-टाकरखेडा रेल्वे रुळावर अज्ञात वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: धरणगाव ते टाकरखेडा रेल्वे मार्गावरील खांब क्र. 274/12 ते 274/14 दरम्यान अहमदाबाद-बेरोनी एक्स्प्रेसच्या धडकेने 60 ते 65 वर्षे वयोगटातील एका...

चोपडा शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखण्यात यश; दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: गोपनीय माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत चोपडा शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळीच थांबवला. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे बिबट्याचा वावर; वासराची शिकार, वनविभागाकडून दखल न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: तालुक्यातील तावसे बुद्रुक येथे परवा रात्रीच्या सुमारास दत्त गुरु मंदिर परिसरात बिबट्या दिसल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे....

धरणगाव हादरले: मुख्याध्यापकाकडून 10 वर्षीय विद्यार्थिनीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,...

मुख्य संपादक विनायक पाटील   धरणगाव: तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मागील दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना...

अमळनेर तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे रस्ता रेतीच्या डंपरमुळे उध्वस्त; दुचाकी चालवणेही कठीण, ग्रामस्थ संतप्त

अमळनेर प्रतिनिधी दिलीप पवार   अमळनेर: तालुक्यातील सावखेडा ते मुंगसे, डापोरी, रुंधाटी, मठगव्हाण या गावांना जोडणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्याची रेती वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरमुळे पूर्णपणे दुरवस्था...

error: Content is protected !!