Homeताज्या बातम्याचोपडा नगरपरिषदेत महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याची गजेंद्र जैसवाल यांची मागणी...

चोपडा नगरपरिषदेत महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याची गजेंद्र जैसवाल यांची मागणी…

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, सौंदर्यकरण व रंगरंगोटी (कलरिंग) करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक गजेंद्र अरविंद जैसवाल यांनी मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांना पत्र देऊन ही मागणी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणेच चोपडा शहरातील प्रतिष्ठित स्थळे आहेत. हे महापुरुष संपूर्ण समाजाला दिशा देणारे, प्रेरणा देणारे व मार्गदर्शक आदर्श आहेत. सध्या सदर पुतळ्यांची रंगरंगोटी फिकट झालेली असून सुशोभीकरणाची नितांत गरज आहे.

येणाऱ्या काळात लवकरच या महापुरुषांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने व सार्वजनिक सहभागातून साजरे होत असतात. अशा पवित्र आणि प्रेरणादायी प्रसंगी स्मारक सुशोभित, स्वच्छ व देखणे असणे हे सर्व नागरिकांसाठी गौरवास्पद ठरेल.

नगरसेवक गजेंद्र अरविंद जैसवाल यांनी मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांना पत्र देऊन पुतळ्यांचे सुशोभीकरण, सौंदर्यकरण व कलरिंग करण्याबाबत संबंधित विभागास तातडीच्या सूचना देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!