Homeताज्या बातम्यासावकारीला कंटाळून चोपड्यात युवकाची आत्महत्या, पिंटूला शिक्षा करा मयत योगेशचे पोलिसांना आवाहन

सावकारीला कंटाळून चोपड्यात युवकाची आत्महत्या, पिंटूला शिक्षा करा मयत योगेशचे पोलिसांना आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शहरातील लोहिया नगर येथील रहिवासी असलेला योगेश सुनील चौधरी (25) या युवकाने सावकारीला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 25 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली आहे. मयत योगेश च्या खिश्यात चिट्टी सापडली असून पिंटू नामक व्यक्ती पैशांसाठी सतत तगादा लावत असल्याकारणाने मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यात केला आहे.

मयत योगेश चौधरी हा हातमजुरी करत होता. अत्यंत हलाखीची परिस्थितीत आपला उदार निर्वाह करता होता. मयत योगेश  याने पिंटू (चिट्टीत फक्त पिंटू उल्लेख )या व्यक्तीकडून दहा हजार रुपये घेतले होते. त्या पोटी त्याने दोन लाख रुपये व्याज पिंटूला दिले. तरी देखील तो पैश्यांसाठी  पुन्हा पुन्हा तकदा लावत होता. त्यात त्याने मयत योगेशला धमकी देऊन मारहाण केली होती.आई-वडिलांना शिवीगाळ केली . या सर्व गोष्टीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख  योगेश ने चिट्ठी मध्ये केला आहे. पिंटू या व्यक्तीला पोलिसांनी कडक शिक्षा करावी अशी विॅनती देखील त्याने चिट्ठीत केली आहे.योगेशचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला उदर निर्वाह करत होता.त्याच्या पश्चात आई-वडील,भाऊ असा परिवार असून ते देखील मोलमजुरी करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.यापूर्वीही सावकारीला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना चोपड्यात घडल्या असून यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

***मयत योगेशचे पोलिसांना आवाहन ***

पिंटू हा व्यक्ती  नेहमी पैशांसाठी तगादा लावत होता, मला मारले होते व आई-वडिलांना शिवीगाळ करत होता. यामुळे मी आत्महत्या करत आहे. तेव्हा पोलिसांनी पिंटू या व्यक्तीला कडक शिक्षा करावी अशी विनंती त्याच्या खिश्यात सापडलेल्या चिट्टीत केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!