Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चोपडा तालुक्यात अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील भावाळे गावात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने घरातच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबानुसार, तिचा दोन वर्षांपूर्वी दिपक भिल नावाच्या व्यक्तीशी संबंध आला होता. दिपक भिलने तिच्याशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि तिला गर्भवती केले.

पिडीत मुलीने ५ महिन्यांची गर्भवती असताना दिपक भिलला कळवले होते, परंतु त्याने तिला काहीही न करण्यास सांगितले. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पिडीत मुलीने घरातच बाळाला जन्म दिला.

या प्रकरणात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ६४(१), ६४(२)(i), ६४(२)(m), ९६ आणि बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधि. २०१२ (एल), ७, ८, ११, १२ प्रमाणे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक भिल या आरोपीस आज पोलिसांनी अटक केल्याची माहिती दूरध्वनी द्वारे शेषराव नितनवरे यांनी दिली या पुढील तपास सपोनि शेषराव नितनवरे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!