Homeताज्या बातम्यासावखेडा येथे उद्यापासून  चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत

सावखेडा येथे उद्यापासून  चंडिकादेविच्या यात्रोत्सवांस सुरूवांत

मुख्य संपादक विनायक पाटील

अमळनेर दि .२७ येथून जवळच सावखेडा येथील नवसाला पावणारी गांवदेवी चंडिकादेवीचा यात्रोत्सव साला-बादाप्रमाणे फाल्गुन शु .१२ रोजी शनिवारी दि . २८ फेब्रु.२०२६ रोजी मोठ्या उत्साहांत सुरू होत आहे . यात्रेचे दोन दिवस अगोदर व नंतर आठवडाभर चंडीकादेवीला अंबाडीची भाजी, अन बाजरीच्या भाकरीचा नवस देण्याचे सत्र सुरू असते . चंडिकादेवीचे जागृत देवस्थान असुन, नवसाला पावणारी चंडिकादेवी प्रसिध्द आहे . या यात्रेस परिसरांतील मुंगसे , धावडे , नांदेड .पातोंडा, दापोरी, निमग०हाण, तांदळवाडी, खाचणे, रुंधाटी, मठग०हाण, रोटवद, साळवा _ आदी गांवातील भाविक व बाहेरगांवी नोकरीनिमित्त गेलेले भाविक , लग्न झालेले नविन जोडपे ‘ येऊन नवस देत आपले मनोरथ पूर्ण करीत असतात.

देविच्या यात्रे विषयी आख्यायिका, अशी की ,रणरागिणी, रेणुका ‘, चंडीका, भवानी . सप्तशृंगी, एकविरा देवी . तुळजापुर भवानी ही अशी पार्वती मातेची रूपे आहेत . त्यातीलच हे एक चंडीका मातेचं रूप असून पुर्वीपासून देवीची गांवाबाहेर निंबाच्या झाडाखाली उघड्यावर स्थापना होती . काही दिवसांनी देवी सोनवणे वाडयातील हिराजी लोटू सोनवणे यांच्या स्वप्नात येऊन, दृष्टांत दिला. त्यानंतर त्यांनी दि .५ / ८ / १९५१ साली चंडीका . देविचे मंदीर स्वखर्चाने बांधून दिले . त्या दिवसापासुन देवीचा यात्रेस सुरूवांत झाली . असून या मंदीराचा जिर्णोद्धार लोक वर्गणीतुन करून दि .१ में २०१९ रोजी संपन्न झाला आहे

विषेश म्हणजे महाराष्ट्रांत अशी एकच देवी आहे की , या देवीस बोकड किंवा खर्चिक असे काहीही नवस फेडण्यास लागत नाही . या देविच्या नवसांला लागते . फक्त्त अंबाडीची भाजी अन् बाजरीच्या भाकरी !गरीबात ला गरीब माणूस सुध्दा हा नवस सहजपणे फेडू शकतो अशी ही नवसाला पावणारी गांवदेवी चंडीकामाता हे एक जागृत देवस्थान असून भाजी भाकरीचा नवस देऊन भाविक भक्तगण आपले मनोरथ पूर्ण करीत असतात . मंदीराची पुजाविधी पूर्वी  अशोकभट व आता सुनील श्रीकृष्ण कुलकर्णी आणि सौ ज्योती कुळकर्णी हे करीत असतात. देवीची सुंदर व आकर्षक अशी मुर्ती व मंदीरांची वास्तू साक्ष देत आहे

यात्रानिमित्त बस स्टॅंड पासुन ते मंदीरापर्यंत हॉटेल्स दुकाने रंगरंगोटी लाईंटींग रोषणाईने सजवीली आहेत . रात्री मनोरंजन म्हणुन नामा – भिमा सोनवणे वाडा व क्रांती भाऊ महाले वाडा  यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . यात्रेस येऊन महाप्रसादाचा लाभ घावा असे आवाहन सावखेडा ग्रामस्था कडून केले आहे ,

अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम. व गोपनिय शाखेचे पोलीस स्टॉप .  यांच्या मार्गदर्शनाखाली पातोंडा ऑऊटपोष्टचे, बीट हवालदार पो.हे.कॉं. संदेश पाटील पाटील , पो.हे कॉ. सुनिल जाधव  हे चोख बंदोबस्त ठेऊन आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!