Homeशिक्षण-प्रशिक्षणराष्ट्रभक्तीपर समूहगायन स्पर्धेत आॕक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सर्वप्रथम

राष्ट्रभक्तीपर समूहगायन स्पर्धेत आॕक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी सर्वप्रथम

रोटरी क्लब ऑफ चोपडा यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर समूह गायन स्पर्धेमध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. इयत्ता आठवी ते दहावी साठी असलेल्या शिवम या गटातून त्यांनी सहभाग नोंदविला होता. शर्वरी पाटील, सिद्धी पाटील, दुर्वाक्षी महाजन, खूशी देवरे, खुशल देवरे, वैभवी बाविस्कर, समृद्धी जैस्वाल, ख्याती भाट, पूर्वा देशमुख, कलश क्षीरसागर, गंगोत्री साळी, अन्वी पाटील,  स्वरा पाटकर, प्रियांशी पाटील, अक्षदा पाटील व क्षितिजा कोळी आणि या विद्यार्थिनींनी राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेसाठी शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू आणि किशोर राजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एक वाजता ही स्पर्धा नगरपरिषद नाट्यगृह, चोपडा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये चोपड्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. रोटे. विश्वास दलाल, रोटे. चेतन टाटिया, रोटे. आशिष जयस्वाल, रोटे. संदीप पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
        महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापिका अश्विनी खंडेराव पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!