Homeशिक्षण-प्रशिक्षणआदिवासी शिक्षकाची आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात निवड

आदिवासी शिक्षकाची आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात निवड

मुख्य संपादक विनायक पाटील

सांस्कृतिक मंत्रालय व भारतीय साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पटना (बिहार) येथे २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या ‘उन्मेष’ या आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा येथील आदिवासी कवी,लेखक भिमराज पावरा यांची निवड झाली आहे.
सदर साहित्य संमेलनात देश-विदेशातील तसेच राज्य व आदिवासी क्षेत्रातील,कवी, लेखक,संशोधक,समिक्षक, साहित्यीक तसेच विविध बोली भाषेतील कवी,लेखक असे ६०० हून अधिक साहित्यिक मंडळींचा मेळावा भरणार आहे. ते त्यांच्या मातृभाषेचे प्रतिनिधित्व करतील. त्यातच सातपुड्यातील आदिवासी डोंगरी भागातील कवी,लेखक भिमराज होजाऱ्या पावरा यांना सातपुड्यात बोलली जाणारी पावरा बोली भाषातून प्रतिनिधित्व करावयाचे आहे. कवी भिमराज यांनी आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाला दर्शवणारे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत.”आदिवासी  पावरा  संस्कृतीन जीवणो”, मराठी,हिंदी भाषेत साहित्य, तसेच “वातरा – आदिवासी पावरा संस्कृतींमधील लोक कथासंग्रह, खुडेन वेलाविखा,असे त्यांचे साहित्य प्रकाशित आहे.
सध्या ते अनुदानित आदिवासी आश्रमशाळा सनपुले ता.चोपडा जि.जळगाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.आदिवासींचा सांस्कृतिक इतिहास व जीवन प्रवाहातील प्रश्न साहित्यात त्यांनी आणले आहेत.त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!