Homeताज्या बातम्याफैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न...

फैजपूर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न झाली

फैजपूर  (प्रतिनीधी  आदित्य गजरे )

फैजपूर (ता. रावेर) : फैजपूर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी गणपती उत्सव तसेच ईद-ए-मिलाद या दोन महत्त्वाच्या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व गणेशोत्सव मंडळाची संयुक्त बैठक घेण्यात आली.सदर बैठकीस मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक जळगाव परिमंडळ तसेच मा. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी महसूल, महावितरण, नगरपालिका विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, ध्वनीमर्यादा नियमांचे पालन करणे,मिरवणुकीदरम्यान शिस्त व नियमानुसार वर्तन करणे याबाबत सविस्तर चर्चा होऊन संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठक दुपारी 4:45 वाजता सुरू होऊन सायं. 6 वाजता समाधानपूर्वक संपन्न झाली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!