Homeताज्या बातम्या१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरेत चोपडा शहर गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने शांतता ठेवण्याचे...

१०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरेत चोपडा शहर गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने शांतता ठेवण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डींचे आवाहन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शहरात कुठल्याही प्रकारच्या समाजात तेढ निर्माण होणार नाही अणी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही याची दक्षता गणेश मंडळांनी घ्यावयाची आहे.जे कार्यकर्ते तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करतील त्यांच्यावर क** कारवाई करण्यात येईल आणि सोशल मीडियावर चुकीची पोस्ट व्हायरल केली असता त्यांच्यावर देखील  कडक कारवाईचा करण्यात येईल असा इशारा देत शहरभर मिरवणूकीच्या मार्गावर १०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर प्रत्येकावर असून  कोणीही शिस्तभंग करू नये.व गणपती बाप्पा ला शांततेत निरोप द्यावा असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.गेल्या बऱ्याच काळापासून चोपडा  हे शांतताप्रिय शहर असल्याचा  खुलासाही त्यांनी यावेळी केला.
चोपडा शहर पोलीस स्टेशनने नगरपालिका नाट्यगृहात  गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद  2025 निमित्ताच्या आयोजित केलेल्या शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, ,चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक,  मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्यासह चोपडा शहरातील हिंदू  व मुस्लिम बांधवांसह सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष , काही राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, पोलिस अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!