Homeक्राईमचोपडा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत २ गावठी कट्टा व जिवतं काडतुसह २आरोपी ताब्यात

चोपडा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत २ गावठी कट्टा व जिवतं काडतुसह २आरोपी ताब्यात

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील  दि.२४/०८/२०२५ रोजी वैजापूर गावाकडून दोन इसम हे पल्सर मोटार सायकलने अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व राऊंड घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. सदर इसमांवर छापा टाकून कारवाई करणेकामी मिळालेल्या बातमी प्रमाणे बोरअंजटी ता चोपडा शिवारातील फॉरेस्ट नाक्यासमोर रोडवर पोलीस स्टाफ नाकाबंदी करून वाहन चेक करीत असताना दि.24/08/2025 रोजी 22.03 वा चे सुमारास एका काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकलवरून दोन इसम आले तेव्हा पोलीसांनी त्यांना थांबविले व पल्सर मोटार सायकलवरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जयेश सुरेश धापटे वय 22 वर्ष रा. सहजीवननगर दसेरा मैदान जवळ स्टेशन रोड धुळे व पाठीमागे बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव फत्तेसिग मिलनसिंग भादा वय 20 वर्षे रा.दंडेवाले बाबा नगर मोहाडी ता.जि. धुळे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर सदर दोन्ही इसमांना मोटार सायकलवरून खाली उतरवून मो सा चालक जयेश सुरेश धापटे याची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे उजवे बाजूचे कमरेस पाठीमागे आतुन एक गावठी बनावटीचा गावठी कट्टा( पिस्टल) तसेच उजवे बाजूचे खिशात  जिवंत काडतूस मिळून आले. तसेच मोटार सायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमाची अंगझडती घेता त्याचे पॅन्टचे उजवे बाजूस कमरेस पाठीमागे एक गावठी बनावटी गावठी कट्टा (पिस्टल) मिळून आला, त्यावेळी त्यांच्या ताब्यातील एक बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल बिना नंबर प्लेट असलेली, 01 विवो, 01 ओपो कंपनीचे 02 मोबाईल हेण्डसेट 02 गावठी कट्टे व जिवंत काडतुस असा एकूण 151,000/-रूपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आला सदर गावठी कट्टे मिळून आल्याने पोको  तिरूपती सखाराम खांडेकर नेम चोपडा ग्रामीण पो स्टे यांनी फिर्याद दिल्यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन CCTNS गुरनं.२२४/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ७/२५, म.पो. अॅक्ट कलम ३७(१) (३) चे उलंघन १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
दि.२५/०८/२०२४ रोजी आरोपी  जयेश सुरेश धापटे वय 22 वर्षे रा. सहजीवननगर दसेरा मैदान जवळ स्टेशन रोड धुळे ,फत्तेसिंग मिलनसिंग भादा वय 20 वर्षे रा. दंडेवाले बाबा नगर मोहाडो ता.जि. धुळे यांना दि.२५/०८/२०२५ रोजी ०९.४२ वाजता अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई हि मा.पोलीस अधिक्षक  महेश्वर रेड्डी सो जळगांव, मा. अपर पोलीस अधिक्षक  कविता नेरकर सो चाळीसगांव परिमंडळ मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो  आण्णासाहेब घोलप चोपडा भाग चोपडा यांचे मार्गदर्शनाखाली  पो.नि.महेश टाक, सफौ राजू महाजन, पोहेकाँ राकेश पाटील-पोकाँ विनोद पवार, पोकाँ विठ्ठल पाटील, चालक पोकाँ वसंत कोळी सर्व नेमणूक-चोपडा ग्रामीण पो स्टे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!