Homeताज्या बातम्यागायकवाड यांच्याकडे "एल सी बी"चा पदभार

गायकवाड यांच्याकडे “एल सी बी”चा पदभार

मुख्य संपादक विनायक पाटील

जळगांव – स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षकांकडून महिलेचे लैगिंक शोषण करून तिला शिवीगाळ, मानसिक त्रास दिला तसेच आमदार मंगेश चव्हाण यांना गोळी मारेल अशी धमकी दिल्याचा आरोप झाल्याने जिल्ह्या पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी राहूल गायकवाड यांच्याकडे “एल सी बी” चा पदभार सोपविला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेचे लैगिंक शोषण केले त्याचप्रमाणे मंगेश चव्हाण यांना गोळी मारेल अशी धमकी दिल्याने एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यासाठी चार ते पाच तास आमदार बसून होते. याप्रकरणी एम आय डी सी ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्याशी चर्चा केली. यकरकर्णी जिल्ह्या पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्या विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे एल सी बी शाखेची सूत्रे सोपवण्यात आली यापूर्वी बाजारपेठ पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा जळगांव येथे काम केले असून जिल्ह्याची बऱ्यांपैकी त्यांना माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!