Homeताज्या बातम्याधरणगाव तालुक्यातील, खर्दे बु येथे 50 फूट खोल विहिरीत पडली हरिण:वनविभाग व...

धरणगाव तालुक्यातील, खर्दे बु येथे 50 फूट खोल विहिरीत पडली हरिण:वनविभाग व गावकऱ्यांनी सुखरुप काढले बाहेर

मुख्य संपादक विनायक पाटील

धरणगाव -‌ खर्दे बु येथे ५० फुट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या हरणाला गावकरी व वनविभाग यांनी सुखरूप बाहेर काढले, त्यामुळे या हरणाला जीवनदान मिळाले.

खर्दे बु येथिल शेतकरी, राजेंद्र नथ्थु‌ पाटील यांच्या शेतात ५० फूट खोल विहीर खोल  आहे, विहिरीला पाणी नाही तसेच विहिरीच्या वर लोखंडी जाळी लावलेली नसल्यामुळे  यात एक हरीण पडले हरीण विहिरीत पडल्याची माहिती, राजेंद्र नथू पाटील यांनी पोलीस पाटील यांना दिली, पोलिस पाटील राजेंद्र केंदळे‌ यांनी वनपाल‌ सतिष‌ ठेलार‌ यांना कळविले‌ वनरक्षक सुनील थोरकर, वनमजुर शांताराम पाटील,  गजानन सौंदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली गावातील, समाधान कोळी, सुपडू रामा पाटील, साहेबराव कोळी, राकेश पाटील, परशुराम पाटील, समाधान पाटील, मनोज पाटील, जिजाब बाविस्कर, यांच्यासह आदींनी वनविभाग कर्मचाऱ्यांना हरिण काढताना मोलाची मदत केली त्यामुळे हरणाचे प्राण वाचले,

दरम्यान वनपाल सतिष ठेलार‌ यांनी आव्हान केले की,उघड्या विहिरीला शेतकऱ्यांनी लोखंडी जाड्या लावाव्यात विहीर भुईसपाट असल्यास भिंत बांधावी, जोरदार पाऊस झाल्याने अशा विहिरीच्या आजूबाजूंनी काठालगत  मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली असतात झाडे झुडपे दाट झाली की विहीर दिसत नाही वन्यप्राणी चरण्यासाठी जंगल सह शेताकडेही येतात, वन्य प्राणी चपराईने पळतात परिणामी ते विहिरीत पडतात, अनेकदा विहिरीत पडल्याने ते जखमी होतात तसेच त्यांच्या मृत्यूही होतो त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परीने विहिरीवर संरक्षण जाळे लावावीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!