Homeताज्या बातम्याचोपड्यात गुलालाची उधळण व पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात श्रींचे विसर्जन शांततेत पार

चोपड्यात गुलालाची उधळण व पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात श्रींचे विसर्जन शांततेत पार

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा शहरातील पाचव्या दिवशी होणारे गणेश विसर्जन हे जिल्ह्यातील मुख्य आकर्षण होत चालले आहे त्यात चोपड्यातील उंच मुर्त्या ,पारंपरिक वाद्य ,गुलालाची उधळण  ह्या मुळे चोपड्यातील श्रींचे विसर्जन बघण्यासाठी जिल्यातील गणेश भक्त दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चोपड्यात येत असतात.

दि.३१ रोजी पहाटे ७ वाजेपासून विसर्जन मिरवणुक सुरुवात झाली त्यात चोपडा शहरातील नोंदणीकृत ६२ सार्वजनिक गणेश मंडळा तर्फे मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी चोपडा शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वतः पोलिस अधीक्षक महेश्वररेड्डी ,अप्पर अध्यक्ष कविता नेरकर,उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप,स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड,चोपडा शहर पोलिस निरीक्षक मधुकर सावळे,चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक महेश टाक हे ठाण मांडून होते .तसेच चोपडा येथील सर्व राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गात जागोजागी स्टॉल लावून गणेश भक्तांचे स्वागत करत त्यांना स्मृती चिन्ह दीले.

पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असलेल्या मिरवणुकीत गुलालाची रेकॉर्ड ब्रेक उधळण करण्यात आली पहाटे साडे पाच वाजेपासून चोपडा नगर परिषद तर्फे

मुख्याधिकारी राहुल पाटील यांचा मार्गदर्शन खाली स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे , व्हि. के पाटील व दीपाली साळुंखे सर्व मुकादम व ७० स्वच्छता कर्मचारी ४ ट्रॅक्टर १ जेसीबीच्या मदतीने शहरातील गांधी चौक , मेन रोड,आझाद चौक भागातून रस्त्यावर पडलेला गुलाल पहाटे पाच वाजेपासून गोळा करण्यास सुरुवात केली पहाटे १०ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आला होता अजून दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा होईल असे स्वच्छता निरीक्षक जयेश भोंगे यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!