Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील तहसीलदार सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबविणार.. पत्रकार परिषदेत दिली माहिती.

चोपडा तालुक्यातील तहसीलदार सेवा पंधरवडा तीन टप्प्यात राबविणार.. पत्रकार परिषदेत दिली माहिती.

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तहसीलदार यांनी पत्रकार परिषदेत आज दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली.
या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासनाच्या सर्व योजना आणि उपक्रमांचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्र शासन,जिल्हाधिकारी जळगाव,प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार चोपडा तालुक्यात  सेवा पंधरवडा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्याचे नियोजन केले असल्याची माहिती चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अशा तीन टप्प्यांमध्ये तालुक्यातील महसूल थकबाकी मुक्ती मोहीम,जिवंत सातबारा,जिवंत रेशन कार्ड,शेत सुलभ योजना,पानंद रस्ते, दफनभूमी / स्मशानभूमी, छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर,शेतकरी आत्महत्या कुटुंबाला लाभ देणे, महाविद्यालयीन शिबिरे विद्यार्थी कागदपत्रे यांना आवश्यक प्रमाणपत्र वाटप, वर्ग २ ते वर्ग १ रूपांतरण,सामाजिक अर्थसहाय्य योजना  इत्यादी सेवा पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!