Homeताज्या बातम्याचोपडयातील चहार्डी येथिल ग्रामसेवकाच्या तक्रारी  वरून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकारनी १२...

चोपडयातील चहार्डी येथिल ग्रामसेवकाच्या तक्रारी  वरून शासकीय कामात अडथळा केल्या प्रकारनी १२ जनांवर गुन्हा दाखल

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील चहार्डी  ग्रामपंचायतीच्या मालकिच्या मालमत्ता मिळकत क्र .2084 एकूण क्षेत्रफळ 1323 चौरस फूट जागेत गाळ्यांच बाधकाम सुरु असलेल्या ठिकाणीबांधकाम केलेले कॉम्प्लेक्स (व्यापारी गाळे) येते स्लॅप टाकण्याचे काम सुरु असतांना ।) तुळशीराम धनराव कोळी, 2) गोपाल धनराज कोळी, 3) सौ. कोमल बापुराव पाटील, 4) अमोल खंडेराव पाटील, 5) दिपक जगन्नाथ धनगर, 6) प्रशांत नामदेव चौधरी, 7) नाना लुका धनगर 8) सचिन ईश्वर कोळी, 9) अशोक लांटन पाटील, 10) खंडेराव दशरथ पाटील 11) नामदेव दामु चौधरी 12) दर्शन ईश्वर पांचाळ सर्व.रा. चहार्डी ता. चोपडा गावातील शासकिय बांधकाम सुरु असतांना गैरकायद्याची मंडळी जमवुन तुळशीराम धनराज कोळी व त्याचा भाऊ गोपाल धनराज कोळी यांनी सरपंच सौ. चंद्रकला दत्तात्रेय पाटील यांचा हात झटकुन मला लोटलाट केली व त्याच्या सोबत असलेले वरील सर्व आरोपी  यांनी देखील हजर असलेले ग्रामपंचायत सदस्य यांचे अंगावर धावून जावून त्यांना देखील अरेकारे ची भाषा वापरुन शिवीगाळ केली. व म्हणाले की काम चालु होणार नाही तुम्हाला जे करायचे ते करुन घ्या अशी धमकी देऊन चालु असलेल्या शासकिय कामामध्ये अडथळा निर्माण केल्या प्रकरणी बापू भागवत कोळी यांचा फिर्याद वरून भारतीय न्याय संहिता कलम 189(21.132.221,121(1),352,351(2)(3) प्रमाणे चोपडा शहर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि.सो. यांचे आदेशाने पोउपनि/अनिल रघुनाथ भुसारे करत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!