Homeताज्या बातम्याचोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागाततुन द्वितीय तर जळगाव...

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागाततुन द्वितीय तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्कृष्ठ,पारदर्शक कामाचा ठसा संपूर्ण नाशिक विभागात उमटवला असून आपल्या पारदर्शक कामाचा,उत्कृष्ट प्रशासनाचा,शेतकरी हिताच्या निर्णयांचा व शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी हमालमापाडी बांधवांसाठी, विविध सेवा सुविधा पुरवून एक उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केलेले आहे व त्याची दखल म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे यांनी घेऊन नाशिक विभागात द्वितीय क्रमांकाने तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने चोपडा कृषि बाजार समितीला गौरवण्यात आले या संपूर्ण कामाचे श्रेय बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी कार्यसम्राट आमदार आण्णासाहेब प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार ताईसाहेब सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या कुशल,सेवाभावी व पारदर्शक नेतृत्वाला दिले,तसेच बाजार समिती उत्कृष्ट चालावी शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय व्हावेत याच दृष्टिकोनातून निर्णय घेण्याबाबतचे मार्गदर्शन व सुचना आदरणीय आमदार प्रा.आण्णासाहेबांनी व माजी आमदार सौ.लताताई साहेबांनी सदैव दिलेत असे सभापती श्री नरेंद्र पाटील यांनी सांगितले, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत श्री.रोहित दादा निकम व श्री.घनश्याम भाऊ अग्रवाल  यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे सांगितले, यावेळी सभापतींनी संपूर्ण संचालक मंडळाचेही सहकार्य असल्याचे सांगितले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट पन्नास वर्षाच्या कालावधीत कधी दिसून आले नाही की आता दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असुन व सर्वजण सदरील गौरवाबाबतचे कौतुक करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!