Homeताज्या बातम्याचोपडा नगरपरिषद सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पीएमस्वनिधी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन व कॉमन...

चोपडा नगरपरिषद सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पीएमस्वनिधी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन व कॉमन सर्विस सेंटर चे उद्घाटन

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा नगरपरिषद जनअजीविका योजना सेवा पंधरवाडा अंतर्गत पंतप्रधान आत्मनिर्भर योजना लोक कल्याण मेळावाचे उद्घाटन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या उद्घाटन आज माननीय मुख्याधिकारी राहुल पाटील साहेब यांच्या प्रेरणातून  उपमुख्याधिकारी संजय मिसर साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी बँक अधिकारी एस बीआय बँकेचे देशपांडे साहेब यांनी लाभार्थ्यांना कागदपत्र पूर्तते बाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी बँक ऑफ इंडिया .बँक ऑफ बडोदा . बँक ऑफ महाराष्ट्र .सेंट्रल बँक . कॅनरा बँक .धरणगाव अर्बन बँक यांचे अधिकारी उपजीविका केंद्राचे अध्यक्ष माधुरी चौधरी ,उपाध्यक्ष रत्नप्रभा भावसार तसेच संदीप गायकवाड कर अधिकारी मयूर शर्मा लेखाधिकारी ‘जितेंद्र मोरे पाणीपुरवठा अभियंता,प्रणव पाटील करनिरिक्षक, ‘प्रमोद पाटील विद्युत अभियंता, ‘चेतन अहिरराव साहेब नगररचनाकार, अरुण राजपूत समूह संघटक सुधीर चौधरी,  प्रवीण राजपूत,  संदिपा देशमुख मोनिका गुजराती, पूजा धीवर, सोनाली पाटील, सुवर्ण सोनार,पुनम सोनवणे, मालती शिंदे तसेच  मोठ्या स्वरूपात  शहरातील लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन गणेश पाठक शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!