Homeताज्या बातम्यायावल तालुक्यातील चुंचाळे गावात उघड्यावर आढळले स्त्री जातीचे अभ्रक यावल पोलीसात गुन्ह्याची...

यावल तालुक्यातील चुंचाळे गावात उघड्यावर आढळले स्त्री जातीचे अभ्रक यावल पोलीसात गुन्ह्याची नोंद.

मुख्य संपादक विनायक पाटील

यावल तालुक्यातील चुंचाळे गावात भरवस्तीत पोलीस पाटील यांच्या घरासमोर बखळ जागेत  कुणीतरी अज्ञात स्त्रीने एक दिवसाचे जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक हे मृत अवस्थेत फेकून दिल्याची घटनसमोर आली असुन,हे कृत कोणी केले असेल या विषयाला घेवुन परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार चुंचाळे तालुका यावल या गावातील विलास भावलाल पाटील यांच्या बखळ जागेवर दिनांक २१ सप्टेंबर दुपारी २ वाजेच्या सुमारास चुंचाळे येथील पोलीस पाटील गणेश पाटील आपल्या शेतात जाण्यासाठी निघाले असता त्यांच्या घर क्रमांक १९२ वरील घराच्या उत्तर कडील मोकड्या जागेच्या दिशेला  कुत्र्यांना जमीनीवर पडलेली काही तरी वस्तु चाटतांना दिसुन आला,गणेश पाटील यांनी त्या कूत्र्यांना हाकलुन रन लावले व त्या ठिकाणी पाहिले असता एक दिवसाचे स्त्री जातीचे  अभ्रक हे मृत अवस्थेत मिळून आले,याबाबत पाटील यांनी गावात विचारपुस केली असता माहीती मिळून आली नाही म्हणुन पोलीस पाटील गणेश साहेबराव पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्या मृत अर्भकास उघड्यावर फेकणाऱ्या त्या महीलेच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!