Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील १२ पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर ५ गण अनुसूचित जमातीसाठी...

चोपडा तालुक्यातील १२ पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर ५ गण अनुसूचित जमातीसाठी तर अनुसूचित जातीसाठी १ जागा राखीव

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा दि.१३ नगरपालिका प्रभाग आरक्षण, पंचायत समिती सभापती आरक्षणानंतर आता पंचायत समितीच्या १२ गणाचे आरक्षण अमळनेर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण सोडत प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार योगेश पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.यावेळी निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.अनुसूचित जातींसाठी एक तर अनुसूचित जमाती साठी पाच गण आरक्षित झाले आहेत.त्यातच नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी ३ तर सर्वसाधारण ३ जागा राखीव झाल्या आहेत.

आरक्षित गण निहाय जागा पुढीलप्रमाणे

♦️1-नागलवाडी : अनु.जमाती

♦️2-विरवाडे. :अनु.जमाती (स्त्री)

♦️3-धानोरा प्र. अ:अनु. जमाती (स्त्री)

♦️4-मंगरुळ : अनु.जाती (स्त्री)

♦️5-अडावद : ना.मा.प्र. (स्त्री)

♦️6-वर्डी : ना.मा.प्र.

♦️7-अकुलखेडा : सर्वसाधारण

♦️8-लासुर : सर्वसाधारण

♦️9-गणपूर : अनु.जमाती

♦️10-घोडगाव : सर्वसाधारण

♦️11-चहार्डी : ना.मा.प्र. (स्त्री)

♦️12-गोरगावले बु.: अनु.जमाती (स्त्री)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!