Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील धानोरा येथे गृहरक्षक दलाच्या जवानाच्या घरावर पोलिसांची धाड : देहविक्री...

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गृहरक्षक दलाच्या जवानाच्या घरावर पोलिसांची धाड : देहविक्री व्यवसाय करतांना पकडले रंगेहात

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धानोरा येथे होमगार्ड हा त्याच्या पत्नीच्या मदतीने घरातच पर जिल्ह्यातून महिला आणून देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने जळगावच्या “मानव तस्करी विरोधी पथकाने” अडावद पोलीसांच्या मदतीने सापळा रचून धाड टाकली त्यात ते रंगेहात पकडले गेल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ रोजी संध्याकाळी ६ : २१  वाजे  पुर्वी धानोरा चोपडा जि. जळगाव येथे चंद्रकांत सुपडू सोनवणे हा हिंगोली जिल्ह्यातील २६ वर्षीय  पिडीता हिस त्याचे राहते घरात आणून तीचे इच्छेविरुध्द तीला वेश्या व्यवसायास करण्यास  प्रवृत्त करुन तीचे कमाईवर उपजिवीका करत असल्याचे निदर्शनास आला म्हणून अडावद पोलीस स्टेशनला महिला पोलिस शिपाई दिव्या रघुनाथ मराठे, (३०) नेमणुक अडावद पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत सुपडू सोनवणे (३०),  शिला चंद्रकात सोनवणे (४२)  दोघे रा. धानोरा ता. चोपडा यांच्या विरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम ३,४,५,७,(१), (ब) प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

सदर कारवाई मानव तस्करी विरोधी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर फौजदार विठ्ठल फुसे ,सलिम शेख, निलीमा सुशिर हवालदार मनिषा पाटील , दिपक पाटील , किरण धनगर जळगाव व अडावद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे पथक यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!