Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तापी नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे तापी नदीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण परिसरात तापी नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर क्रमांक 50/2025 प्रमाणे घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार, वय अंदाजे 60 ते 65 वर्षे असलेला हा अनोळखी पुरुष तापी नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृताच्या अंगावर फक्त “G O” लेबल असलेली अंडरविअर होती, तर इतर कोणतेही कपडे मिळून आले नाहीत. त्याच्या डोक्यावर अर्धे टक्कल असून उरलेले केस पांढरे आहेत, असे प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे.

सदर मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोहेकॉ श्रीकांत पुरुषोत्तम गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. कोणाला या व्यक्तीबाबत माहिती असल्यास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 02586-222101 या क्रमांकावर किंवा पोहेकॉ श्रीकांत गांगुर्डे यांच्या 9850584594 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात पदभार स्वीकारताच पीआय पवन देसले ‘ॲक्शन मोड’वर; बनावट विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, तिघांवर...

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: चोपडा शहर पोलीस स्टेशनचा पदभार नुकताच स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले यांनी पहिल्याच दिवसापासून 'ॲक्शन मोड'मध्ये येत धडक...

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त चोपड्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बजरंग नगर चोपडा तर्फे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...

चोपडा नगरपालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई, 18 दुकाने हटवली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा: नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या मागील भागातील 18 अतिक्रमित दुकाने निष्कासित करण्यात आली. नगर अभियंता दिगंबर वाघ यांच्या नेतृत्वाखाली...

चोपडा शहर पोलिसांची कारवाई गुरांच्या अवैध वाहतुकीचा गुन्हा दाखल दोघांना अटक

मुख्य संपादक विनायक पाटील     चोपडा: चोपडा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यावल रोड कडील गेट समोर यावल ते चोपडा जाणा-या रोडवर एक पांढ-या रंगाची छोटा...

जळगावच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित

मुख्य संपादक विनायक पाटील   जळगाव: शनिपेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना बेस्ट ऑफिसर कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

error: Content is protected !!