Homeताज्या बातम्याॲम्बुलन्समध्येच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; नाशिकमधील Rudra The Practical School चे विशेष...

ॲम्बुलन्समध्येच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; नाशिकमधील Rudra The Practical School चे विशेष सहकार्य

मुख्य संपादक विनायक पाटील

नाशिक : मोठ्या अपघातानंतरही शिक्षणाची जिद्द कायम ठेवत दहावीचा विद्यार्थी हर्षल ज्ञानेश्वर चौधरी याने १३ मार्च २०२६ रोजीचा सायन्स–२ विषयाचा पेपर थेट ॲम्बुलन्समध्येच रायटरच्या मदतीने पूर्ण केला. या घटनेमुळे त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षलचा परीक्षेच्या आदल्या दिवशी गंभीर अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याने दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार सोडला नाही. त्यामुळे विशेष परवानगी घेऊन ॲम्बुलन्समध्येच परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली.

या कठीण परिस्थितीत नाशिक येथील Rudra The Practical School, उपेंद्रनगरच्या प्राचार्या स्मिता चौधरी, वर्गशिक्षक तसेच इतर शिक्षकांनी पुढाकार घेत आवश्यक समन्वय साधला. तसेच परीक्षा केंद्र असलेल्या जनता विद्यालयाच्या प्रशासनानेही सहकार्य करत विद्यार्थ्याला परीक्षा देता यावी यासाठी मदत केली.

शाळा प्रशासन व शिक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्दल हर्षलचे पालक किरण चौधरी व त्यांच्या परिवाराने मनापासून आभार मानले. तसेच उपचारादरम्यान सहकार्य केल्याबद्दल डॉ. अजिंक्य देसले (एम.एस. ऑर्थो), श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक यांचेही पालकांनी आभार व्यक्त केले प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासाठी दाखवलेली हर्षलची जिद्द अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!