Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यात ₹23.63 कोटीची शासनाची फसवणूक! 9 जणांनावर गुन्हा दाखल

चोपडा तालुक्यात ₹23.63 कोटीची शासनाची फसवणूक! 9 जणांनावर गुन्हा दाखल

मुख्य संपादक विनायक पाटील

चोपडा: चोपडा शहरातील सीएससी केंद्रात शेतकऱ्यांचे केळी पिक नसताना पिकविमा यांचे बनावट कागदपत्र बनवून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा मामला उघडकीला आला आहे. या प्रकरणात 9 आरोपितांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल भास्कर पाटील, सुदर्शन वासुदेव पाटील, नितीन भागवत माली, जितेंद्र गुरुदास हिम्पी, धनशान अशोक भोई, पंकज नागेशराव सोनवणे, मनोज मुरलीधर पाटील, विनोद सुरेश जवाने आणि अविनाश विष्णू पाटील यांनी दिनांक 01/10/2025 ते दिनांक 31/10/2025 पावेतो चोपडा शहरातील तसेच चुंचाळे गावातील CSC केंद्रात शेतकऱ्यांचे केळी पिक नसताना पिकविमा यांचे बनावट कागदपत्र बनवून ती खरी आहे असे मानून तीचा वापर करून राज्य शासनाचे 13 कोटी 44 लाख 62 हजार 724 रुपये व केंद्र शासनाची 10 कोटी 18 लाख 65 हजार 700 असे एकूण 23 कोटी 63 लाख 28 हजार 424 रुपये मात्र वरील रक्कमेची शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात पोलीस उपअधिक्षक सो आर्थीक गुन्हे शाखा जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे चोपडा शहर पो.स्टे. यांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सो आर्थीक गुन्हे शाखा जळगांव यांच्या कडेस वर्ग करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!