Homeताज्या बातम्याजळगावच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित

जळगावच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित

मुख्य संपादक विनायक पाटील

जळगाव: शनिपेठ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना बेस्ट ऑफिसर कर्मश्री नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिला सशक्तिकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कावेरी कमलाकर यांची AI ने दखल घेतली आहे. त्यामुळे हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे.

जो महिला सशक्तिकरणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला आहे.आणि कावेरी कमलाकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

कावेरी कमलाकर यांच्या कार्यामुळे महिला सशक्तिकरणाच्या क्षेत्रात एक नवीन दिशा मिळाली आहे. आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना कर्मश्री नारी गौरव पुरस्कार हा जळगाव जिल्ह्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचा हातून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोपड्यात गोवंश तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार; 23 जनावरे, दोन पिकअपसह 31.70 लाखांचा मुद्देमाल जप्त...

मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा, दि. 18 (प्रतिनिधी) : चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून लावत पोलिसांनी दोन पिकअप वाहनांमधून 23...

चोपडा आगार प्रमुखपदी संदेश क्षीरसागर यांची नियुक्ती

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा( प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाल्याने चोपडा आगार प्रमुखपदी संदेश अशोक...

चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर येथे बदली

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा आगाराचे आगार प्रमुख महेंद्र पाटील यांची शिरपुर आगारात बदली झाली ते पूढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची  शक्यता आहे.रा प महामंडळाच्या चोपडा...

चोपड्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड; विमल गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त

मुख्य संपादक विनायक पाटील   चोपडा, दि. 11 (प्रतिनिधी) : शहरात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने दोन ठिकाणी धाड टाकून मानवी आरोग्यास...

यावल फैजपुर रस्त्यावर अपघातात आदिवासी अल्पवयीन व ज्येष्ठ एकूण १९ शेतमजूर जखमी.

(यावल प्रतिनिधी रविद्र आढाळे)   यावल तालुक्यातील हिंगोणा सांगवी दरम्यान रस्त्यावर आयशर वाहन पलटी झाल्याने सातपुडा पर्वतातील कुंड्या पाणी येथून शेत मजुरीसाठी न्हावी येथे शेतात काम...

error: Content is protected !!